डिझेल किमतीत ९५ पैशांनी वाढ
पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट होत असताना आता डिझेलच्या दरात वाढ झाले. ९५ पैशांनी डिझेल महाग झालेच.
Oct 16, 2015, 12:52 PM ISTनाशिकमध्ये लासनगावमध्ये कांद्याला विक्रमी भाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2015, 02:51 PM ISTपाहा, मुंबई मेट्रोची किती होणार तिकीट दरवाढ?
Aug 7, 2015, 03:22 PM ISTमुंबई मेट्रोचे प्रवास महाग, ११० रुपयांपर्यंत तिकीट दरवाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 02:55 PM ISTयेवला बाजार समितीत कांद्याची आवक घटली, भाव वधारले
Jul 29, 2015, 09:51 PM ISTकांदा पुन्हा रडवणार... शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही!
कांदा पुन्हा रडवणार... शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही!
Jul 21, 2015, 10:33 PM ISTमेट्रोचं भाडं ३० रुपयांपेक्षा कमी असावं, डीएनएच्या पोलमध्ये प्रवाशांचं मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:40 PM ISTपेट्रोल आणि डिझेल दरात पुन्हा वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 09:30 AM ISTऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले
सोन्याचे भाव कमी होत आहेत असा समज असतांना सोन्याचे भाव ऐन लग्नसराईत वधारले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८ हजारांच्या घरात गेला आहे.
Jan 20, 2015, 06:30 PM ISTगारपीटमुळे भाजी दरात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2014, 07:54 PM ISTहाय रे... घरगुती गॅस दरांत 250 रुपयांनी वाढ होणार?
येणाऱ्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... पण, पेट्रोलियम मंत्र्यांनी मात्र दरवाढ होणार असल्याच्या वृत्ताला धुडकावून लावलंय.
Jul 4, 2014, 09:17 PM ISTपावसामुळे कांद्याचंही उत्पादन घटणार
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे सर्वच शेती मालावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यात कांदा पीक देखील धोक्यात आले आहे.
Jun 30, 2014, 05:36 PM ISTहुश्श... गॅस दरवाढीचा फटका आत्ताच नाही!
नवी दिल्ली : रेल्वे तिकिटांच्या दरवाढीनंतर गॅस दरवाढीचाही चटका सहन करावा लागतो की काय? अशा विवंचनेत असणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारनं तीन महिन्यांचा पोकळ दिलासा दिलाय.
Jun 26, 2014, 02:46 PM ISTकांद्यापाठोपाठ टोमॅटो बटाट्याचे भाव कडाडले
कांद्यापाठेपाठ आता टोमॅटो आणि बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाट्याच्या किंमतीही किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढल्या असून, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून जाणार आहे.
Nov 6, 2013, 03:57 PM ISTमाझी कातडी बधिर झाली आहे- शरद पवार
माझी कातडी आता बधिर झाली आहे, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले.
Nov 4, 2013, 10:03 PM IST