केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे
केंद्राबरोबरच राज्यामध्येही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार दहा जुलैपूर्वी करण्यात येणार आहे.
Jul 4, 2016, 12:22 PM IST२५१ रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे 'तीन तेरा'!
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय.
Jul 2, 2016, 06:00 PM ISTसातवा वेतन आयोग: राष्ट्रपतींपेक्षा कॅबिनेट सचिवाचा पगार जास्त
सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नवा कायदेशीर वाद समोर आला आहे. हा वाद सर्वाधिक म्हणजेच 2.50 लाख रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत आहे. आयोगानं केलेल्या शिफारसींनुसार कॅबिनेट सचिव, लष्कर प्रमुख यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांचं मूळ वेतन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या मूळ वेतनापेक्षा एक लाख रुपये जास्त होणार आहे.
Jul 1, 2016, 06:13 PM IST'ब्लॅकबेरी' जाणार, ओबामांच्या हातात येणार हा नवीन स्मार्टफोन!
अमेरिकेचे सद्य राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा स्पेशल ब्लॅकबेरी फोन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय... पण, आता याच ब्लॅकबेरी फोनचा त्याग बराक ओबामा करणार आहेत.
Jun 15, 2016, 12:32 PM ISTम्हणून संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 09:20 PM ISTसंभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर
संभाजी राजे छत्रपती यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
Jun 11, 2016, 11:21 PM IST'राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास भाजपला अच्छे दिन'
राहुल गांधी यांच्यावर खोचक टिका करण्याची स्पर्धा लागलेली आहे. राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवलं जाणार आहे.
Jun 2, 2016, 01:36 PM ISTराहुल गांधींना मिळणार प्रमोशन ?
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष आणखीच गाळात चालला आहे.
Jun 1, 2016, 11:01 PM ISTराहुल गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी ?
राहुल गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी ?
Jun 1, 2016, 01:38 PM ISTजेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक
ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूडचा काहीही अंदाज लावता येत नाही. ते कधी कोणती गोष्ट करतील याची कोणालाच काही कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे जगातील सर्वात ताकदवान देशाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाबतीत.
May 24, 2016, 06:01 PM ISTनीट अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
नीट अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
May 24, 2016, 12:15 PM IST'नीट'च्या मुद्द्यावरून जे.पी.नड्डा राष्ट्रपतींच्या भेटीला
'नीट'च्या मुद्द्यावरून जे.पी.नड्डा राष्ट्रपतींच्या भेटीला
May 23, 2016, 07:14 PM IST