prajakta mali interview

Prajakta Mali Birthday: ना मेकअप, ना बोल्ड स्टाईल; वाढदिवसानिमित्त प्राजूनं नाहीच केला कसला थाट! पाहा Photos

Prajakta Mali Birthday: आज महाराष्ट्राच्या क्रशचा म्हणजेच प्राजक्ता माळीचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू झाली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की प्राजक्तानं आपल्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट केली आहे. 

Aug 8, 2023, 10:06 AM IST

प्राजक्ताच्या 'हृदयात वाजे समथिंग'? केवळ चार शब्दांच्या कॅप्शननं समस्त क्रशवर्गाला पडली चिंता

Prajakta Mali Traditional Look in Blue Saree: सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्राजक्ता माळीची. प्राजक्ता आपल्या हटके आणि आकर्षक लुकसाठी कायमच चर्चेत असते. सध्या तिनं असं काही फोटोशूट शेअर केलं आहे की प्राजक्ता आता स्वत:च्याच प्रेमात पडायची बाकी आहे. 

Jul 12, 2023, 01:18 PM IST

प्राजक्ता माळीनं केली स्वप्नपुर्ती! 'या' ठिकाणी आलिशान टॉवरमध्ये घेतलं घर...

Prajakta Mali Home at Pune: घर घेणं हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. अभिनेत्री प्राजक्ता माळीनंही आपलं ड्रीम होमचं स्वप्न पुर्ण केलं आहे. सध्या तिच्या या घराचीच सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. 

Jul 2, 2023, 10:37 PM IST

तेच सौंदर्य, तेच ग्लॅमर; इंडस्ट्रीत येण्यापूर्वी प्राजक्ता माळी कशी दिसायची?

Prajakta Mali Transformation: प्राजक्ता माळी ही अभिनेत्री आज आपल्या मोहक सौंदर्यांनं चाहत्यांना घायाळ करते. त्यामुळे तिच्या फोटोशूटचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. परंतु तुम्हाला माहितीये का की प्राजक्ता माळी ही इंडस्ट्रीत येण्यापुर्वी कशी दिसत होती? 

Jun 25, 2023, 06:00 PM IST

''लग्नाचा काय बेत आहे?'' प्राजक्ता माळीच्या साडीतल्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

Prajakta Mali Photoshoot: तुमच्या आमच्या लाडक्या अभिनेत्रीनं म्हणजेच प्राजक्त माळीनं आपल्या हटके सौंदर्यांनं तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं आहे. यावेळी तिचं साडीतलं (Prajakta Mali News) सौंदर्य पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोशूटवर नानातऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. 

May 20, 2023, 09:34 PM IST

Prajakta Mali: 'मी साडे चार वर्षांपूर्वी....,'प्राजक्ता माळीचा लव्ह लाईफबाबत मोठा खुलासा

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ‘प्राजक्तराज’ म्हणून तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. आता ती एक व्यावसायिकाही आहे. प्राजक्ता तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबतही अनेक चर्चा रंगताना दिसतात. त्यानंतर आता प्राजक्ताच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचा चाहता वर्ग प्रचंड उत्सुक आहे. 

Feb 14, 2023, 02:49 PM IST

Prajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा

अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी स्टाइल स्टेटमेन्टमुळे तर कधी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा तिची मोठी चर्चा आहे.  

Jan 17, 2023, 12:17 PM IST

'घरंच लग्न...', Prajakta Mali च्या घरात वाजले सनई-चौघडे

प्राजक्ता माळीच्या घरी लगीन घाई... लग्नाचे फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली... 

 

Nov 22, 2022, 11:47 AM IST