कायमच चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. (Photo: Zee News)

चाहत्यांची पसंती

प्राजक्ता ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या फोटोंना तूफान चाहत्यांची पसंतीही मिळते. (Photo: Zee News)

स्वप्न पुर्ण

मोठं आलिशान घरं घ्यावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आपलं स्वप्न पुर्ण केलं असल्याचे समोर आले आहे. (Photo: Zee News)

सतराव्या माळ्यावर आलिशान घर

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनूसार, पुण्यात सतराव्या माळ्यावर एक मोठं आलिशान घर घेतलं आहे. (Photo: Zee News)

युट्यूबवरील व्हिडीओतून यावर भाष्य

प्राजक्ता आपल्या नुकत्याच एका युट्यूबवरील व्हिडीओतून यावर भाष्य केला आहे. (Photo: Zee News)

घराचे पझेशन

प्राजक्ताला दोन वर्षांनंतर या घराचे पझेशन मिळेल, असं रिपोर्टमधून कळतं आहे. (Photo: Zee News)

प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त

सध्या प्राजक्ता आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याचे कळते आहे. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story