prafull patel

PM Modi Oath Ceremony: राज्यमंत्रीपद का नाकारलं? प्रफुल्ल पटेलांनी केला खुलासा 'हे घ्या अन्यथा, आम्ही...'

PM Modi Oath Ceremony: आज शपथविधी सोहळा पार पडणार असताना राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) एकही जागा मंत्रीपद मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यादरम्यान प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांचं नाव फायनल केलं होतं पण त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारलं असा खुलासा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

 

Jun 9, 2024, 05:32 PM IST

बॉलिवूडपासून पॉलिटिक्सपर्यंत... भारत-न्यूझीलंड सेमीफायनलसाठी दिग्गजांची हजेरी

ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल रंगली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना पाहाण्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावला होती.

Nov 15, 2023, 05:46 PM IST

अजित पवार-शरद पवार भेटीचं कारण आलं समोर; कोणतीही सूचना न देता थेट पोहोचले, म्हणाले, "योग्य विचार करा आणि..."

Ajit Pawar meets Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत बंड पुकारणारे अजित पवार आज  शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अजित पवारही वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. यानंतर महाराष्ट्रात आता काही नवा भूकंप येणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. 

 

Jul 16, 2023, 02:18 PM IST

अजित पवारांनी घेतलं पक्षाचं नवं कार्यालय, चव्हाण सेंटरपासून शंभर पाऊल दूर...पाहा कुठे आहे

अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केलाय. जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करणयात आली. तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलाय. आता अजित पवार गटाचं नवीन कार्यालयही स्थापन झालंय.

Jul 3, 2023, 09:37 PM IST

प्रफुल्ल पटेलांनी खांद्यावर घेतली इंधन दरवाढीची प्रेतयात्रा

चौथ्या वर्धापनदिनी सरकार काहीसा दिलासा देईल अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र...

May 26, 2018, 05:30 PM IST

गुजरातच्या निकालानंतर राष्ट्रवादीचा काँग्रेसवर निशाणा

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला आहे.

Dec 18, 2017, 09:50 PM IST

प्रफुल्ल पटेल नाना पटोले यांच्याविषयी म्हणतात...

केवळ रडत बसू नये तर जनतेचे प्रश्न हे सभागृहात मांडावे , अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी नाना पटोले यांच्यावर टोला मारताना दिली.

Sep 23, 2017, 09:07 PM IST

राष्ट्रवादीच्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार!

राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेल्या नव्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे.

Aug 7, 2017, 04:12 PM IST