ppf calculator

तुमचे पैसे बुडणार नाहीत, सरकार देते हमी; रोज 405 रुपये गुंतवा अन् करोडो मिळवा

PPF Investment Formula: पैशांची गुंतवणूक कुठे व कधी करावी असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत आहेत ना. तर आत्ताच ही बातमी सविस्तर वाचा

 

Feb 28, 2024, 04:40 PM IST

SBIच्या ग्राहकांचे टेन्शन दूर होणार; PPF अकाउंटसंदर्भात आली मोठी अपडेट

PPF Account Open: पीपीएफ अकाउंट सुरू करण्यासाठी बँकेत जावे लागते. मात्र, तुम्ही घरबसल्याही आता पीपीएफ अकाउंट सुरू करु शकता. 

Oct 16, 2023, 01:40 PM IST

Sukanya Samriddhi Yojana आणि PPF च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; सरकारचा मोठा निर्णय

Sukanya Samriddhi Yojana Interest Rates Unchanged: जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना किंवा अन्य कोणत्या स्मॉल सेविंग योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. 

Jul 1, 2022, 07:58 AM IST

PPF मध्ये सरकारने केले 5 मोठे बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा जाणून घ्या

तुम्हीही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

Jun 7, 2022, 05:10 PM IST

PPF खात्याच्या नियमात मोठा बदल, हे जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं

तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा असा विचार करत असाल, तर सरकारचे हे नवीन नियम जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.

Mar 7, 2022, 06:45 PM IST