पोस्टात गुंतवणूक करणे फायद्याचे?, 'या' मुदत ठेवींवरील योजनांच्या व्याजात वाढ
Post Office best investment plan for income : सरकारच्या नव्या नियमानुसार आज 1 जुलैपासून ठराविक अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना अधिक व्याज मिळणार आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीसाठी निर्धारीत केलेल्या व्याजदरांनुसार, पोस्टाच्या विविध मुदतीच्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Jul 1, 2023, 11:21 AM ISTपोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा 5 लाखांची गुंतवणूक, व्याजापोटी 2 लाख रुपये कमवाल
Post Office Saving Schemes: अनेकांना पैसे कुठे गुंतवायचे हा मोठा प्रश्न असतो. गुंतवणूक करताना चांगला परतावा मिळेल की नाही. तसेच आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे ना? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळेल. 5 लाखांची गुंतवणूक करा आणि फक्त व्याजातून 2 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतील. मात्र, ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
Jun 6, 2023, 08:23 AM ISTBudget 2023: पोस्टाच्या या योजनेचं लिमिट वाढवलं; एकदा पैसे भरुन दर महिन्याला Guaranteed Income ची हमी
budget 2023 govt increases limit for post office monthly income scheme: निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भातील घोषणा 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना केली
Feb 1, 2023, 06:52 PM ISTPost Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा
Post Office Fixed Deposit: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही सुरक्षित आणि चांगला फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीकरुन (Post office fixed deposit) तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात तुम्हाला सरकारी हमीही मिळते.
Nov 17, 2022, 08:58 AM ISTPost Office : पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, नियमात हे बदल ..
post office withdrawal rules: पोस्ट ऑफिसच्या (post office) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जे बँकेचे ग्राहक नाहीत त्यांना एका व्यवहारानंतर प्रति व्यवहार 20 रुपये अधिक GST शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत.
Nov 9, 2022, 09:07 AM ISTPost Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या
भविष्याचा विचार करता पोस्टातील गुंतवणुकीसाठी (Post Office Investment) प्राधान्य दिलं जातं. पोस्टात गुंतणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. यात मंथली इनकम स्किम (Monthly Income Scheme) आणि रिकरिंग डिपॉजिट (Recuring Deposite) यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाते.
Nov 4, 2022, 03:24 PM ISTPost Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट
Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.
Oct 19, 2022, 11:30 AM ISTPost Officeची मस्त स्कीम ! 10 वर्षांपुढील मुलाचे उघडा खाते, दर महिन्याला मिळतील 2500 रुपये
Post Office Scheme:पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी फायदेशीर आहे. पोस्ट ऑफिस MIS ही अशी बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करुन दर महिन्याला व्याजाच्या स्वरुपात लाभ घेऊ शकाल.
Aug 26, 2022, 02:53 PM ISTPost Office MIS: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, मिळवा दरमहा 2500 रुपये
थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार प्रत्येक जण एक एक पैसा जमा करत असतो.
Jun 26, 2022, 03:32 PM ISTPost Office ची एकदम बेस्ट योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये
Post Office Monthly income Scheme : ज्यांना कमी जोखमीसह नफा हवा आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसची ही योजना फायदेशीर आहे.
Dec 21, 2021, 12:50 PM ISTPost Office Monthly Income Scheme: महिन्याला 2475 रुपये कमावण्याची संधी
पोस्टातली ही स्किम तुम्हाला करणार मालामाल
Nov 11, 2021, 07:43 AM ISTपैशांचा पाऊस, कमी कालावधीत दुप्पट फायदा, Post Office च्या 'या' योजनांमध्ये गुंतवा रक्कम
पोस्ट ऑफीसच्या ( Post Office) योजनांमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं.
Aug 22, 2021, 05:59 PM IST