जीएसटीमुळे निर्माण झालेली मंदी तात्पुरती - वर्ल्ड बँक
जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला असला तरी तो तात्कालिक स्वरूपाचा असल्याचं मत जागतिक बँकेनं व्यक्त केलंय.
Oct 6, 2017, 11:38 PM IST'नोटाबंदीचा निर्णय भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर'
नोटाबंदीचा निर्णय दीर्घकालीन भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असं भाकित जागतिक बँकेनं वर्तवले आहे.
Apr 18, 2017, 08:29 AM IST