port of spain

Ind vs WI : टीम इंडियासाठी आज 'करो या मरो' वेस्टइंडिजविरुद्ध आज उतरणार 'हा' हुकमी एक्का

India Vs West Indies 3rd T20 Match : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. गयानत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल. भारतासाठी हा करो या मरोचा सामना असणार आहे. 

 

Aug 8, 2023, 03:53 PM IST

शुभमन गिल, सूर्यकुमार आणि संजू सॅमसन भारतातच 'शेर', परदेशात मात्र 'ढेर'.. पाहा आकडेवारी

Ind vs WI 2nd T20 : वेस्टइंडिज दौऱ्यात कसोटी (Test Series) आणि एकदिवसीय मालिका (ODI Series) जिंकल्यानंतर भारत (Team India) टी20 मालिकाही खिशात घालणार अशी करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा होती. पण नेमकं या उलट होताना दिसंतय. वेस्टइंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिल्या सलग दोन सान्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागलाय. मालिका जिंकण्यासाठी आता भारतीय संघाला पुढचे तीनही सामने जिंकावे लागणार आहेत. 

 

Aug 7, 2023, 07:23 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय टीम इंडिया अपूर्ण? पहिल्या टी20 सामन्यात 'हे' संकेत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाला चार धावांनी पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या या मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील युवा संघाची कसोटी लागणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहलीच्या गैरहजेरीचा फटका युवा संघाला बसताना दिसतोय. 

Aug 4, 2023, 06:20 PM IST

Ind vs WI T20 : ईशान किशन की संजू सॅमसन, पहिल्या टी20 सामन्यात कोणाला संधी? अशी असेल प्लेईंग 11

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान आजपासून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा संघ मैदानावर उतरणार आहे. यातही शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा यांच्या कामगिरीवर लक्ष असेल.

Aug 3, 2023, 06:33 PM IST

WTC Points table: पावसाने केली पाकिस्तानची चांदी! शेवटची मॅच ड्रॉ अन् टीम इंडियाला बसला मोठा झटका

IND vs WI, WTC Points table: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत खूप नुकसान सहन करावं लागलं.

Jul 25, 2023, 07:34 PM IST

IND vs WI: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मोहम्मद सिराजने रचला इतिहास; 34 वर्षांनंतर कपिल देवच्या रेकॉर्डची बरोबरी!

Mohammed Siraj: पहिल्या डावात सिराजने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन खेळाडूंच्या दांड्या मोडल्या. याच बरोबर सिराजने 34 वर्ष जुन्या एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Jul 24, 2023, 03:43 PM IST

विराट कोहलीला पाहताच वेस्ट इंडिज खेळाडूच्या आईने मारली मिठी, गालावर दिला Kiss; VIDEO तुफान व्हायरल

Ind vs WI: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दरम्यान, या सामन्यानंतर एक भावनिक क्षण सर्वांना अनुभवण्यास मिळाला. वेस्ट इंडिजचा क्रिकेटर जोशुआ दा सिल्वाच्या (Joshua Da Silva) आईने विराट कोहलीची गळाभेट घेत त्याच्या गालाचं चुंबनही घेतलं. 

 

Jul 22, 2023, 02:57 PM IST

1677 दिवस आणि 31 इनिंगनंतर दुष्काळ संपला, परदेशी मैदानावर विराटचं शानदार शतक

Virat Kohli Century : वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतलं त्याचे हे 29 वं शतक ठरलं आहे. या शतकाबरोबरत विराटने ऑस्ट्रलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमॅन (Don Bradman) यांच्या शतकाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे तब्बल दीड हजाराहून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने परदेशी मैदानावर शतक झळकावलं आहे. 

Jul 21, 2023, 09:01 PM IST

IND vs WI : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश; 119 रन्सनी जिंकला सामना

भारतीय क्रिकेट टीमने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकलीये.

Jul 28, 2022, 07:01 AM IST