pooja

देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावे?

Vastu Tips in Marathi : प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का?

Mar 10, 2024, 05:34 PM IST

Vat Purnima 2023: आज वडासोबतच करा 'या' दोन वृक्षांची पूजा; अखंड सौभ्याग्यासह मिळवा धनप्राप्तीचा आशीर्वाद

Jyeshta Purnima 2023: 3 जून म्हणजेच 2023 या वर्षाच्या जून महिन्याच्या तिसऱ्या तारखेला पौर्णिमेचा चंद्र आभाळात दिसणार आहे. या दिवशी तीन वृक्षांची पूजा करण्याला प्राधान्य दिलं जातं. असं म्हणतात की ही पूजा अनेकांनाच फळते. 

 

Jun 3, 2023, 06:47 AM IST

Pooja Tips: आरती करण्याची योग्य पद्धत आणि पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचं कारण, जाणून घ्या

Interesting fact : हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी पूजेच्या वेळी आरती केली जाते. आम्हाला सांगा आरती संपन्न झाल्यानंतर आरतीच्या ताटावरून हात का फिरवला जातो?

Dec 13, 2022, 04:27 PM IST

Tulsi Vastu Tips : 'या' दिवशी तुळशीला चूकूनही पाणी देऊ नये, नाहीतर माता लक्ष्मीला येतो राग

वास्तुशास्त्रातही तुळशीशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत. चला जाणून घेऊया तुळशीशी संबंधित काही खास नियम.

May 30, 2022, 06:37 PM IST

चुकूनही शिवलिंगावर 'या' गोष्टी अर्पण करु नका, यामुळे भोलेनाथांना येतो राग

असे मानले जाते की, शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.  परंतु अशा ही काही वस्तु आहेत, ज्या भोले शंकरांना आवडत नाहीत.

May 29, 2022, 10:11 PM IST

घरामधील पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचे कारण काय? जाणून घ्या

सर्वात पहिलं तर आपण हे जाणून घेऊया की आरती करण्याची योग्य पद्धत कोणती. 

May 13, 2022, 10:08 PM IST

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

अभिनेत्री आई झाल्याची बातमी कळताचं चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

 

Mar 12, 2022, 03:59 PM IST

कोरोनामुळे अभिनेत्रीचं लग्न टळलं, आता पतीसोबत बोहल्यावर चढणार त्यांचा मुलगा

आई-वडिलांच्या लग्नात उपस्थित राहणार मुलगा

 

Nov 14, 2021, 10:29 AM IST