politics

Sayaji Shinde Net Worth: साऊथचे टॉप 10 खलनायक आणि त्यांची संपत्ती!

मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलेले अभिनेते सयाजी शिंदे यांनी समाजकारणानंतर आता राजकारणाची वाट धरली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. 

Oct 11, 2024, 08:33 PM IST

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. 

Sep 22, 2024, 07:43 AM IST

मुख्यमंत्री शिंदेच्या आयुष्यावर येणार नाटक, नावही ठरलं... नाट्यमय राजकीय खेळीचा डाव आता रंगमंचावर

CM Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या आयुष्यावर नाटक येणार असून यात मुख्यमंत्र्यांचा जीवनपट उलगडणार आहे. एकपात्री नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. 

Sep 18, 2024, 05:58 PM IST

शेतकरी आंदोलनाचा 200 वा दिवस, विनेश फोगट पोहोचली शंभू बॉर्डरवर, राजकारणात येण्याबाबत केला खुलासा

भारताची ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट ही सुद्धा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शंभू बॉर्डरवर पोहोचली.

Aug 31, 2024, 03:40 PM IST

'मुलगा नेता झाला नाही पण नेत्यांपेक्षा पॉवरफुल...' जय शाह ICC चेअरमन झाल्यावर ममता बॅनर्जींची पोस्ट

जय शाह यांच्या नियुक्तीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खास पोस्ट लिहून त्यांचे अभिनंदन केले. 

Aug 30, 2024, 01:22 PM IST

'फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...'

Badlapur Sexual Harassment Case Uddhav Thackeray Group Vs Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरप्रकरणीही विरोधकांनी राजकारण करू नये असं विधान केल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Aug 21, 2024, 06:46 AM IST

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Raj Thackerays video call: उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा घालणाऱ्या काहीजणांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडण्यात आलंय तर काहीजण अद्यापही फरार आहेत. 

Aug 11, 2024, 07:31 AM IST

'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.

Aug 10, 2024, 02:36 PM IST