'ईडीची धाड पडल्याची बातमी, रोहित दादांना केलेला फोन अन्...', किरण मानेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले 'हा वाघ...'
या फोटोसोबत त्यांनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
Mar 31, 2024, 06:02 PM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणासाठी एप्रिल महिना महत्त्वाचा! सुप्रीम कोर्टात 'या' प्रमुख याचिकांवर सुनावणी
Supreme Court : एप्रिल महिना हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीसह सर्वोच्च न्यायालयात राजकारणातील काही याचिकांवर सुनावणी होणार आहे.
Mar 27, 2024, 08:45 AM ISTBacchu Kadu: बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यात यश? मुख्यमंत्र्यांची कडू,अडसूळ कुटुंबासोबत चर्चा
Bacchu Kadu : अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अमरावतीतील तिढा सोडवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 27, 2024, 06:51 AM ISTLoksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार
Loksabha Election 2024 : सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील या जागेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी रखडली असली तरी शरद पवार गटाची यादी मात्र आता जाहीर होणार आहे.
Mar 26, 2024, 12:02 PM IST'मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले असते तर..'; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
Sharad Pawar Direct Dig At PM Modi: मोदींचं पार्लमेंटवर किती लक्ष आहे किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, असं म्हणत शरद पवारांनी यंदाच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधान मोदी किती काळ अधिवेशनातील कामकाजामध्ये सहभागी झाले याबद्दलचा तपशील दिला.
Mar 23, 2024, 04:42 PM ISTअरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? राजीव कुमार यांनी पहिल्यांदा केला खुलासा!
Rajiv Kumar On Arun Goel resignation : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना शनिवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर उत्तर दिलं. काय म्हणाले पाहा...
Mar 16, 2024, 06:44 PM IST'...तर राजकारणात यायला नक्कीच आवडेल', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे वक्तव्य, म्हणाली "सगळ्या जाती-धर्मांना एकत्र..."
अश्विनी ही अभिनय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही सक्रीय असते. नुकतंच अश्विनीने राजकारणात सक्रीय होण्याबद्दल भाष्य केले आहे.
Mar 13, 2024, 07:33 PM ISTLoksabha Election : भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार; आता कसं असेल जागावाटपाचं गणित?
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी; भाजपच्या भूमिकेमुळं नेमकं काय बदलणार? पाहा जागावाटपासंदर्भातली मोठी बातमी
Mar 12, 2024, 08:15 AM IST
Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्याच्या राजकारणात आता अनेक घडामोडी आणि आरोप प्रत्यारोपांची सत्र पाहायला मिळत आहेत.
Mar 12, 2024, 07:45 AM IST
'फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार
Narayan Rane On Ramdas Kadam: आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? असा प्रश्न राणेंनी विचारला.
Mar 8, 2024, 04:48 PM IST'...म्हणून मला राजकारणात जाता येत नाही', नाना पाटेकरांनी मांडले स्पष्ट मत
"रोज आपल्याला अन्न देणाऱ्याची जर तुम्हाला किंमत नसेल, तर मग आम्ही तुमची किंमत का ठेवायची?" असा सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.
Mar 7, 2024, 10:18 PM IST'भाजपकडे स्वत:चं काय? तुरुंगात हवेत ते निवडणुकीच्या रिंगणात' संजय राऊतांनी डागली तोफ
Sanjay Raut : (Nashik News) नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर तोफ डागली. पक्षाकडे स्वत:चं काय आहे? असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला.
Mar 4, 2024, 07:39 AM IST
Vijay wadettiwar | आरक्षणात जो आडवा येईल त्याला आडवा करा! विजय वड्डेटीवारांची मराठा समाजाला विनंती
Vijay Vaddetivar's Request To The Maratha Community Cross Whoever Comes Across The Reservation
Mar 3, 2024, 02:25 PM ISTMaratha Rervation| मी राजकारणात पडणार नाही, मी समाजाचा आणि समाज माझा, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य
Manoj Jarange Patil's Statement I will Not Enter Politics, I Belong To Society And Society Is Mine
Mar 3, 2024, 02:15 PM IST