शिंदे गटाचा Election Commission समोर मोठा दावा; Sanjay Raut यांनी दिलं उत्तर, म्हणाले "यांचा पार्श्वभाग..."
Shivsena Symbol Row : शिंदे आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर लेखी उत्तर सादर केलं आहे. दरम्यान शिंदे गटाने लेखी उत्तरात मोठा दावा केला असून संजय राऊत यांनी धमकावल्यामुळेच आपण राज्यात परतलो नव्हतो असं म्हटलं आहे. शिंदे गटाच्या दाव्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 31, 2023, 10:43 AM IST
Top 50 News | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टॉप बातम्यांचा आढावा । Zee 24 Taas
Maharashtra Top 50 fast News
Jan 14, 2023, 12:55 PM ISTSatyajeet Tambe : नाट्यमय घडामोडी... अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून सत्यजित तांबे रिंगणात
Nashik Congress : नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यात. नाशिकमधून काँग्रेसकडून अखेरच्या क्षणी सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Jan 12, 2023, 03:29 PM ISTSudhir Tambe : नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसकडून सुधीर तांबे ना उमेदवारी जाहीर
Political News : नाशिक पदवीधर मतदार संघातून ( Nashik Graduate Constituency Election ) अखेर काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Maharashtra Political News)
Jan 12, 2023, 01:26 PM ISTUrfi Javed : 'चित्रा अशी कशी ग तू सास...' चित्रा वाघ यांना डिवचण्याचा उर्फीचा सिलसिला सुरुच
चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद टोकाला, चित्रा वाघ यांनी इशारा दिल्यानंतर उर्फी जावेदने त्यांना डिवचण्याचा सिलसिलाच सुरु केला आहे.
Jan 10, 2023, 02:38 PM ISTSanjay Raut : राणेंना थेट आव्हान, तुम्ही आमचे काय उखडणार ? - संजय राऊत
Sanjay Raut on Narayan Rane : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद एकदम टोकाला गेला आहे. ( Political News in Marathi)
Jan 7, 2023, 02:07 PM ISTChandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांना शाईफेकीचा धसका? बचावासाठी फेसशिल्डचा वापर
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पिंपरीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळेस त्यांनी लावलेल्या फेसशिल्डने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
Dec 17, 2022, 05:54 PM IST
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
Dec 11, 2022, 04:07 PM ISTPM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.
Dec 11, 2022, 03:05 PM IST
PM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 09:59 AM ISTSamruddhi Mahamarg : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्यं
Nagpur-Mumbai Expressway : नागपूरकर आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती (Samruddhi Mahamarg) महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे.
Dec 11, 2022, 07:08 AM ISTChandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."
Devendra Fadanvis On Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 10, 2022, 08:09 PM ISTआताची मोठी बातमी! पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, फुले-आंबेडकर वक्तव्याचा वाद
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत (Pimpri) आले असतान काही जणांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली
Dec 10, 2022, 06:25 PM ISTPolitical News : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, गुजरातचा फॉर्म्युला महाराष्ट्रात?
Maharashtra Political News : गुजरातमधील ऐतिहासिक (Gujarat Assembly Election 2022) विजयाचा सक्सेस फॉर्म्युला आता महाराष्ट्रातही (Maharashtra ) भाजप (BJP) राबवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dec 10, 2022, 01:14 PM ISTCongress : सभा सुरु होती, त्याचवेळी मंडपात वळू घुसल्याने उडाली तारांबळ
Gujarat : बातमी गुजरातमधून.निवडणुकीची रणधुमाळी (Gujarat Election) शिगेला पोहोचली आहे. अशोक गेहलोत यांच्या सभेत वळू घुसल्याने तो चर्चेचा विषय झाला. (Political News in Marathi)
Nov 30, 2022, 10:13 AM IST