political

ऐन थंडीत पालघरमधील राजकीय वातावरण तापले! ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने-सामने

16 नोव्हेंबरला पालघर जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणुक होणार आहे. जिल्ह्यात  पंचायत समित्यांचा अनुभव पाहता सदस्यांची पळवा पळवी होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपले सर्व उमेदवार हे सध्या अज्ञातस्थळी हलवले आहेत.

Nov 12, 2022, 09:08 PM IST
Thackeray Camp Ambadas Danve Criticize MP Narayan Rane PT1M12S

VIDEO | ठाकरे गटाचे चार आमदार फुटणार?

Thackeray Camp Ambadas Danve Criticize MP Narayan Rane

Oct 22, 2022, 04:35 PM IST

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मेगा प्लॅन; आज होणार महत्वाची बैठक

राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे

Jun 7, 2022, 10:33 AM IST

रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकूश राणे यांचे खून कोणी केले; राणेंच्या आरोपांवर शिवसेनेचाही हल्लाबोल

Vinayak Raut on Narayan Rane |  एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने ईडीच्या नावाने धमक्या देणं याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. सिंधुदूर्गात झालेल्या राजकीय हत्यांचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Feb 19, 2022, 02:36 PM IST

'नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं'; कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतल्यानंतर फडणवीसांची टीका

Devendra fadnavis on nana patole :  'कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी, नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Feb 14, 2022, 12:28 PM IST
OBC Political Reservation PT33S

VIDEO : OBC राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा?

VIDEO : OBC राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा?

Feb 7, 2022, 12:35 PM IST
 OBC Political Reservation Update PT1M39S

VIDEO : सुप्रीम कोर्टातही ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा?

VIDEO : सुप्रीम कोर्टातही ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा?

Feb 7, 2022, 11:35 AM IST

पंतप्रधान मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेता, Biden आणि Boris Johnson ना ही टाकलं मागे

जागतिक नेत्यांच्या या यादीत नोव्हेंबर महिन्यातच्या यादीतही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते.

Jan 22, 2022, 08:16 PM IST

CBSE 12th Examination : गुजरात दंगलीशीसंबंधीत 'हा' प्रश्न सीबीएसई परीक्षेत विचारल्याने वाद

बुधवारी सीबीएसईची बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सीबीएसईने ट्वीट केले आहे.

Dec 2, 2021, 04:57 PM IST

फडणवीसांची जादू चालणार की चव्हाण राखणार गड? जाणून घ्या देगलूर पोटनिवडणुकीची राजकीय समिकरणं

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेत विद्यमान काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंत्रापूरकर यांचे कोरोना कालावधीत निधन झाले त्यानंतर मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहे.

Oct 3, 2021, 11:49 AM IST

'अजित दादांनी ऐकलं तर बरं नाहीतर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत'; असं का म्हणाले संजय राऊत?

'55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर किमान 40 -45 ला पिंपरी चिंचवडचा महापौर व्हायला हवा' असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sep 26, 2021, 02:15 PM IST