political

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग

आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि बसपाच्या काही नगरसेवकांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

Sep 20, 2016, 09:17 PM IST

एकनाथ खडसेंचं काय चुकतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षासाठी छातीचा कोट करणारा नेता, अशी ओळख एकनाथ खडसेंची विरोधी पक्षनेतेपदी असताना होती. मात्र सत्तेत येऊन दोनवर्ष पूर्ण होण्याआधी खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलं आणि त्यांना पक्षांतर्गत आव्हानांना तोंड द्यावं लागतंय. असं का झालं? खडसेंचं नेमकं कुठे चुकलं? राजकीय वर्तुळात खडसेंविषयी नेमकी काय चर्चा आहे, हे समजून घेणे आता महत्वाचे आहे. 

Jun 1, 2016, 07:23 PM IST

राजनैतिक, धार्मिक मुद्द्यांवर बोलण्यास शाहरुखची तौबा!

'असहिष्णुते'च्या मुद्द्यावर वक्तव्य करून वादात अडकलेल्या शाहरुखनं आता राजनैतिक आणि धार्मिक मुद्द्यांवर न बोलण्याचा निर्धार केलाय. 

Jan 12, 2016, 11:29 AM IST

शिवसेनेची राजकीय भविष्यवाणी

ही एक राजकीय भविष्यवाणी आहे, कोणत्याही राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी ही भविष्यवाणी मनावर घेऊ नये, काही व्यक्ती भविष्यवाणी करतात, तेव्हा ते भविष्य सांगतात की सूचना-सल्ला देतात हेच कळत नाही, तशा प्रकारचे राजकीय भविष्य लिहण्याचा हा प्रयत्न आहे. 

Nov 9, 2015, 10:52 PM IST

पुरस्कारवापसीला राजकीय वास येतोय - अनिल काकोडकर

पुरस्कारवापसीला राजकीय वास येतोय - अनिल काकोडकर 

Nov 6, 2015, 09:43 AM IST

भेटा राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणला!

शरद पवार हे राजकारणात सर्वार्थानं श्रेष्ठ असून ते राजकारणातले दिलीप कुमार आहेत, अशी टिप्पणी आज पंकजा मुंडे यांनी केली. मग काय पवारांनीही त्याच स्टाईलमध्ये पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका पादुकोण आहेत, असा पलटवार केला. 

Aug 15, 2015, 08:07 PM IST

राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!

राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!

Aug 15, 2015, 06:24 PM IST

घोटाळ्यांवरून विधानसभेत रंगली जुगलबंदी

घोटाळ्यांवरून विधानसभेत रंगली जुगलबंदी

Jul 24, 2015, 05:16 PM IST

...हीच का शहिदांची किंमत? आता कुठे गेले 'ते' नेते?

स्वत:ला मुंबईचा कैवारी समजणारे आणि गेल्या दोन दशकापासून मुंबई महापालिकेची सत्ता हातात ठेवणाऱ्यांना अग्निशमन दलातील तीन अधिकारी शहीद झाल्याचे काहीच दु:ख नाही का? अशी शंका निर्माण होतेय.

May 15, 2015, 10:48 AM IST