police

मोठी Update : नारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; सत्य समोर येताच पोलिसही हादरले

संजय कार्ला हा 'मोक्का' अंतर्गतला गुन्हेगार असून तो सध्या प्यारोलवर (Parole) सुटलेला असल्याचे समजते आहे. पुणे परिसरात या आरोपीने अनेकांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली आहे. पोलीस कार मालकाचा शोध घेत आहेत. 

Nov 19, 2022, 02:27 PM IST

नारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ बंद कारमध्ये सापडला मृतदेह

Mumbai - Goa Highway news: मुंबई गोवा हायवे वर नारायण राणे यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला असून एकच खळबळ माजली आहे.

Nov 19, 2022, 12:53 PM IST

कारने चार ते पाच जणांना उडवलं आणि... सिनेस्टाईल पाठलागाचा थरार, पाहा Video

Nashik News: पोलिसांनी या कारचालकाचा थरारक (Police) पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं. जखमींवर उपचार सुरू आहेत. नाशिक पुणे महामार्गावरून (Expressway) उपनगरवरून लेखानगर आणि लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे (Mumbai Naka) भरधाव वेगाने ही कार आली.

Nov 19, 2022, 12:03 PM IST
Sambhajinagar_Auto_driver_misbehavier_with_girl PT1M22S

श्रीमंत बापाच्या पोराचं अपहरण, पोलिसांनी रचला सापळा अन् कामगिरी फत्ते

रुद्रा झा या 12 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी कुख्यात गुंड फरदशहा रफाई आणि प्रिसकुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं. 

Nov 13, 2022, 04:17 PM IST

Jitendra Awhad यांच्यावर अजून कलमं लावा...; अभिनेत्री केतकी चितळेचं पोलिसांना पत्र

 दरम्यान आव्हाडांच्या या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेनेही उडी घेतलीये. तिने वर्तकनगर पोलीस स्टेशन एक नोटीस पाठवलीये.

Nov 11, 2022, 08:30 PM IST

Shoe Theft Case: चालत्या रेल्वेत सीटखालून बुटाची चोरी, दोन राज्यांचे पोलीस घेतायेत शोध

Viral News : आता एक बातमी रेल्वे प्रवासातील आहे. चक्क चोरट्याने बूटाची चोरी केली आहे. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाचे बूट चोरीला गेले, याप्रकरणी त्याने रेल्वे स्थानकावर तक्रार केली. त्यानंतर दोन राज्यांचे पोलीस चोरीला गेलेल्या बुटांचा आणि चोराचा शोध घेत आहेत. ही न्यूज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Nov 11, 2022, 01:44 PM IST

रायगड जिल्ह्यात नदी पात्रात सापडली स्फोटकं..., मुंबई एटीएसचे पथकही घटनास्थळी

Explosive device found near river : मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील नदीजवळ काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. पाण्याखाली सापडलेल्या संशयास्पद वस्तूंची चौकशी करण्यात येत आहे.

Nov 11, 2022, 08:19 AM IST

चोर पकडा, चोर पकडा म्हणून ओरडणाराच निघाला चोर! पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न निष्फळ

कुठलीही गोष्ट, वस्तू कोणाकडे विश्वासाने आपण देऊही शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपलीच जबाबदारी घेणं योग्य वाटतं. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) घडला आहे. 

Nov 10, 2022, 12:35 PM IST