Nashik News: एका मद्यधुंद बेदराकर कारचालकाला (Drunk Driver) नाशिकमध्ये पोलिसांनी सिनेस्टाईल (Nashik News) पाठलाग करून पकडलं. नाशिकमध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद कार चालकाने चार ते पाच जणांना उडवल्याची घटना (Car) घडली. या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV) आता समोर आलाय.. साहेबराव निकम अस त्या मद्यधुंद कारचालकाच नाव आहे. पोलिसांनी या कारचालकाचा थरारक (Police) पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं. जखमींवर उपचार सुरू आहेत. नाशिक पुणे महामार्गावरून (Expressway) उपनगरवरून लेखानगर आणि लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे (Mumbai Naka) भरधाव वेगाने ही कार आली. या कारने चार ते पाच जणांना उडवलं. माहिती कळताच पोलिसांनी या कारचा वेगाने पाठलाग करत मुंबई नाक्यावर कॉर्नर करत ताब्यात घेतलं.
हल्ली गाडी चालवणंही धोक्याचं झालेलं पाहायला मिळते आहे. रस्त्यावर वेगवान गतीनं गाड्या चालवण्याचे प्रकार सर्रास (Car Safety) होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही वेळोवेळी काळजी घेणेही आता बंधनकारक झाले आहे. सध्या आपण पाहतोय की सगळीकडेच (Road Safety) गाड्या चालवताना हलगरीपणा केला जातो आहे. त्यामुळे नागरिक तर त्रस्त आहेतच परंतु यामुळे व्यवस्थित वाहनं चालविणाऱ्यांच्याही डोक्याला ताप झाला आहे.
हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप(Family) घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी (Precurations to take while driving a car) चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही आपण आपली काळजी (Care) घेतली पाहिजे.
नाशिकमध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद कार चालकाने चार ते पाच जणांना उडवल्याची घटना घडली होती या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. सीसीटीव्ही मध्ये हे कार वाहनांना धडक देत असल्याचे दिसतंय. तसच पोलीस (Police) त्या वाहन चालकाला पकडण्याचे प्रयत्न करताना दिसताय. नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik - Pune) असलेल्या उपनगर वरून लेखानगर आणि त्यानंतर लेखानगर कडून मुंबई नाक्याकडे भरधाव वेगाने येत असताना या कार ने चार ते पाच जणांना धडक दिली होती. साहेबराव निकम अस त्या मद्यधुंद (Drunk Cra Driver) कारचालकाच नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर जिखा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचा अजून जबाब घेण्यात आलेला नाही. ही घटना नाशिकमधील मुंबई नाका आणि अंबड या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कार चालकास ताब्यात घेतल होत. या घटनेतील एका गंभीर जखमी व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर इतर दोघांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे स्थानकावर विचित्र घटना घडली असून क्लच ऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्याने चक्क रेल्वे स्टेशन वरील रेल्वे रुळावर कार आदळल्याची घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे स्थानकावर (Car Videos) घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला ही बाब तात्काळ लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरून गाडी काढत असताना त्या कर्मचाऱ्याचा ब्रेक (Break) ऐवजी एक्सलेटर (Acceletor) वर पाय पडल्याने कार चक्क प्लॅटफॉर्मवरून हवेत उडी घेत रेल्वे रुळावर आदळली. मुंबई नागपूर रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे काही काळ रेल्वे सेवा खोळंबली होती मात्र रेल्वे सुरक्षा (Railway) दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही कार रेल्वे रुळावरून बाजूला केली त्यानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली.