police wife

Amravati : पोलीस पत्नीचं खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आंदोलन

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Mp Navneet Rana) यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Thane) 3 दिवसांपूर्वी राडा घातला होता. 

 

Sep 10, 2022, 07:52 PM IST

वाढत्या हल्ल्यांबाबत पोलीस पत्नींंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी पोलिसांच्या पत्नींनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे आपली कैफियत मांडली.

Sep 4, 2016, 06:27 PM IST

पोलीस पत्नी राज ठाकरेंच्या भेटीला

पोलीस कर्मचारी कुटुंबातील महिला सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Sep 3, 2016, 04:49 PM IST