police station

मुंबईतील एनएमजोशी पोलिस स्टेशनमध्ये चाललंय काय?

तुमचा पत्ता बरोबर आहे, तुम्ही त्याच जागी राहत आहात, तुम्ही योग्य माहिती पासपोर्टच्या फॉर्मवर लिहली आहे, तरीही तुम्हाला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी हवालदार त्रास देतोय का?, त्याचा 'अर्थ' तुम्हाला अजून कळत नाहीय का? 

Feb 25, 2015, 10:06 PM IST

नाशकात लष्करी जवानांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा

नाशिकमध्ये लष्करी जवान आणि पोलिसांमध्ये जोरदार राडा झालाय. लष्करी जवानांनी गुंडगिरी करत नाशिक उपनगर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल केलाय. संपूर्ण पोलीस स्टेशनची तोडफोड केलीय. तसंच पोलिसांना अवार्च्य शिवीगाळही केलीय. 

Jan 14, 2015, 07:01 PM IST

वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर

वडाळ्यात एक हादरवून टाकणारी घटना घडलीय. ९ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालाय. त्याला एक महिना उलटलाय. आजही त्या चिमुरडीची अवस्था अंगावर शहारे आणणारी आहे. 

Nov 25, 2014, 07:13 PM IST

पोत्यातून आला बाहेर अजगर, पोलीस चौकीत तारांबळ

हरियाणाच्या फरिदाबाद येथे एका पोलीस चौकीत एक दीड फुटांचा अजगर एका पोत्यातून बाहेर आला आणि आज प्रचंड धावपळ उडाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी या अजगराला एका नाल्याजवळून पकडले होते.

Nov 14, 2014, 04:09 PM IST

पुण्यातला स्फोट, बॉम्बस्फोटच! - एटीएसला संशय

पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये झालेला स्फोट बॉम्बस्फोटच असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केलाय. त्यामुळं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पुण्याला लक्ष्य केल्याचं यानिमित्तानं उघड झालंय.

Jul 10, 2014, 06:08 PM IST

पुण्यात स्फोट, तीन जण जखमी

 फरासखाना येथे स्फोट होऊन तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नेमका हा स्फोट कशाने झाला याची माहिती हाती आलेली नाही. दरम्यान, या ठिकाणी बोम्बविरोधी शोध पथक दाखल झाले आहे.

Jul 10, 2014, 03:22 PM IST

महापालिकेविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

ठाणे महापालिकेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळव्यातील एका प्रकरणात करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरं दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

May 21, 2014, 08:19 AM IST

पोलिसांकडून `थर्ड डिग्री`चा वापर, सरकारच्या अंगाशी

माहिती काढून घेण्यासाठी `थर्ड डिग्री`चा वापर करताना आता पोलिसांना जरा सावधच राहावं लागणार आहे.

May 4, 2014, 04:31 PM IST

पोलीस ठाण्यात गोळ्या घालून दोघांची हत्या

बिहारमध्ये पुन्हा गुंडाराज पाहायला मिळाले. पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकारी आणि तक्रार नोंदविण्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात. यामध्ये दोघांचा बळी गेलाय.

Jan 2, 2014, 10:52 AM IST

धक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं

पुरोगामी महाराष्ट्रात रोज नवनवीन धक्कादायक घटना घडतायेत. नागपूरात असाच एक गंभीर प्रकार घडलाय. तिसरीही मुलगीच जन्मली म्हणून संतापलेल्या सासू-सासर्‍यानं आपल्या सुनेचा जाळून खून केल्याची खळबळजनक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर इथं घडली. दरम्यान, पोलिसांनी या दोघांनाही अटक केलीय.

Dec 31, 2013, 06:42 PM IST