मृतदेहासहित नागरिकांचा पोलीस स्टेशनवर हल्लाबोल
मृतदेहासहित नागरिकांचा पोलीस स्टेशनवर हल्लाबोल
Nov 17, 2016, 10:03 PM ISTनागपुरात पोलीस स्टेशनसमोरच भरदिवसा वृद्धेची हत्या
नागपुरात पोलीस स्टेशनसमोरच भरदिवसा वृद्धेची हत्या
Sep 27, 2016, 10:19 PM ISTरेल्वे पोलिसांचा महिलेवर पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sep 9, 2016, 06:08 PM ISTगणेशोत्सव : कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी पास मिळणार पोलीस ठाण्यात
गणेशोत्सवाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. जवळच्या पोलीस चौकीत किंवा वाहतूक चौकीतच टोल माफीचे पासेस देण्याचं काम सुरू झाले आहे.
Sep 2, 2016, 11:04 AM ISTजप्त वाहनांच्या भंगारनं घाणीच साम्राज्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 11:06 PM ISTप्रेमवीरांचा पोलीस स्टेशनमध्ये विवाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 01:31 PM ISTपोलीस ठाण्यात बिबट्याचा मुक्त वावर
नाशिकमध्ये सध्या बिबट्या मुक्त वावरताना दिसू लागलेत. नुकताच एक बिबट्या एका पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळला.
Aug 9, 2016, 04:02 PM ISTपोलीस स्टेशनमध्येच अवतरलं भूत
पोलीस भल्याभल्यांच्या अंगातलं भूत काढतात, असं म्हणतात. पण एका पोलीस स्टेशनमध्येच चक्क भूत अवतरलं. नुसतं भूत आलंच नाही, तर त्यानं पोलिसांनाच धमक्या दिल्या.
Jul 19, 2016, 11:10 PM ISTपोलीस स्टेशनमध्येच अवतरलं भूत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 08:58 PM ISTचंद्रपूर येथील पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2016, 07:01 PM ISTमुंबईत तरुणीचा दारु पिऊन पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा
धक्कादायक बातमी. दारू पिऊन एका मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये जोरदार गोंधळ घातला.
Jun 28, 2016, 12:00 PM ISTकपडे काढून पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा
हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे, ही घटना अहमदाबादची असल्याचं सांगण्यात येत आहे.
May 26, 2016, 12:05 PM ISTपोलीस कोठडीतच तरुणाची आत्महत्या
मुलुंड पोलीस ठाण्यात एका आरोपीने आत्महत्या केल्याचं समोर आलंय.
May 2, 2016, 11:26 PM ISTचाकण पोलीस स्थानकाच्या आवारातील गाड्या जाळल्या
Apr 1, 2016, 01:18 PM ISTपोलीस ठाण्यात मुलीचा राडा
तेलंगणाच्या कुकुटपल्ली येथे एका मुलीने चक्क पोलीस ठाण्यात राडा घातला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या मुलीच्या दोन मित्रांना दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही मुलगी आपल्या एका मित्रासह पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने राडा घालण्यास सुरुवात केली. तेथील समोरच्या टेबलावरील कम्प्युटरही खाली ढकलला. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी मुलीसह तिच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केलाय.
Mar 15, 2016, 04:19 PM IST