police station

तूच खरी रणरागिणी! कोणीही आलं नाही, 'ती' एकटी भिडली; CCTV Video तुफान व्हायरल

Crime News : रिया (Riya Agrawal) मदतीसाठी आरडाओरडा करत राहिली, मात्र कोणीही मदतीसाठी पुढं न आल्यानं चोरट्यांनी तेथून पळ काढला, मात्र...

Dec 11, 2022, 07:47 PM IST

Solapur News: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, परपुरूषानं बायकोला पाहू नये म्हणून तिचे केसचं कापले

ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ही काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस (Shocking News) आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही (Police) ऐकून थक्क झाले.

Nov 23, 2022, 11:49 AM IST

लग्न ठरलं म्हणून गेला बाबा श्यामच्या दर्शनासाठी...पण नियतीने खेळ रचला

बाबा श्यामच्या दर्शनासाठी मित्रांसोबत दिल्लीहून आलेल्या श्याम भक्ताचा भीषण अपघातात मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार जखमी झाला.

Nov 15, 2022, 04:38 PM IST

Miss Call मुळं नवरा बायकोमध्ये पेटला वाद, कडकड्या बायकोनं केलं असं काही की...

Argument between husband and wife : बांसवाडा जिल्ह्यातील दानपूर पोलीस स्टेशन परिसरात (Police Station) धक्कादायक घटना घडली. रात्री पती-पत्नीमध्ये वाद पेटला अन्...

Nov 8, 2022, 12:28 AM IST

सख्खे शेजारी पक्के वैरी! फटाके लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये 'दे दणादण', Video व्हायरल

दिवाळीत सगळ्यांनीच फराळ आणि फटाके फोडून मज्जा केलेली आहे. 

Nov 3, 2022, 08:09 PM IST

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा?

शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी. मात्र मुलीच्या हत्ये प्रकरणात इंद्राणी मुखर्जी जेल मध्ये कैद होती. 

Nov 3, 2022, 07:45 PM IST

कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा

लव्ह जिहादची प्रकरणे अनेकदा समोर येतात. या प्रकरणांवर तीव्र विरोध व्यक्त केला जातो तर काही ठिकाणी यावर आक्षेप ही घेतला जातो. 

Nov 3, 2022, 04:51 PM IST

बिश्नोई गँगच्या निशाण्यावर 'बिग बॉस', 'भाईजान'च्या जीवाला धोका

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलीय. 

Nov 2, 2022, 12:07 AM IST

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे. 

Nov 1, 2022, 11:19 PM IST

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. 

Nov 1, 2022, 10:50 PM IST

गाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य..., छत्रपती संभाजीराजेंचा राज्यभर दौरा!

सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली.

Nov 1, 2022, 08:35 PM IST

शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार नैराश्यात - बाळासाहेब थोरात

शिंदे गट आणि ठाकरे गट अजूनही त्यांचे आरोप प्रत्यारोप चालू आहेत.

Nov 1, 2022, 08:19 PM IST