Beed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Jan 2, 2025, 11:31 AM IST
Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Jan 2, 2025, 11:04 AM IST
Sangamner| धांदरफळ जाळपोळ प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर पोलीस ठाण्यात निवेदन देणार
Radhakrishna Vikhe Patil will go in Sangamner police station in Dhandarphal arson case
Oct 27, 2024, 10:20 AM IST2 लाखांत IPS गणवेश! तपासादरम्यान मोठा ट्विस्ट; पोलीसही चक्रावले
18 वर्षीय मिथिलेश कुमार मांझी पोलिसांच्या वर्दीत फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली होती. आपल्याला एका व्यक्तीने 2 लाखात गणवेश विकल्याचा दावा त्याने केला होता.
Oct 3, 2024, 08:06 PM IST
Viral Video | पोलीस ठाण्यात पत्त्यांचा डाव; नागपूर पोलिसांचा धक्कादायक व्हिडीओ
On Duty Police Playing Card In Police Station At Nagpur
Aug 20, 2024, 10:55 AM ISTVIDEO | गुन्हा दाखल असेल तर मला अटक करा - संभाजीराजे छत्रपती
Kolhapur Sambhajiraje Police Station Report
Jul 15, 2024, 04:30 PM ISTPune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणी
Pune Porsche Accident Update : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्परता दाखवली अन् विशाल अग्रवालला अटक केली. अशातच आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस स्टेशनची सीसीटीव्ही चेक करण्याची मागणी केलीये.
May 21, 2024, 04:22 PM ISTPune Loksabha : भाजपकडून पुण्यात पैसे वाटप? रविंद्र धंगेकर पोलिस ठाण्याच आंदोलनाला बसले
Ravindra Dhangekar Accused On BJP : पुण्यातील सहकार नगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.
May 12, 2024, 10:06 PM IST'तारक मेहता…' चा प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रार
Taarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Gurucharan Singh : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांनी केली पोलिसात तक्रार
Apr 26, 2024, 06:05 PM ISTलोकसभा निवडणुकीमध्ये आमिर खान डीपफेकचा शिकार; आमिरनेच केला खुलासा
Actor Amir Khan Moves Police Station Over Deep Fake Case
Apr 17, 2024, 03:30 PM ISTनागपुरात हायवेवर थरार! दरोडेखोरांकडून बसवर गोळीबार; चालकाने रक्तबंबाळ अवस्थेत 30 किमी बस पळवली अन् अखेर...
अमरावती-नागपूर हायवेवर दरोडेखोरांनी बस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असता, बसचालकाने धाडस दाखवत प्रयत्न हाणून पाडला. हाताला गोळी लागल्यानंतरही जखमी अवस्थेत त्याने बस चालवत थेट पोलीस स्टेशन गाठलं.
Mar 13, 2024, 03:22 PM IST
सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याची पळवा पळवी; शेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात तक्रार
सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. शेतकऱ्यांनीच ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
Mar 8, 2024, 08:08 PM ISTराज्यात चाललंय काय? संभाजी नगरमध्ये पोलीस आयुक्तालयात फ्री स्टाइल हाणारी
Sambhajinagar Police Station Free Style Fight
Feb 29, 2024, 03:30 PM ISTसोशल मीडियातील ओळखीतून प्रेम; रात्रीच्या अंधारात पळवून नेले, सकाळी प्रेयसीचा चेहरा पाहिला आणि...
Hathras Love Story: एका मुलीने तिचा चेहरा बदलून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट तयार केले होते.
Dec 11, 2023, 10:30 AM IST'साहेब मी हत्या केली आहे,' हातात चाकू घेऊन अल्पवयीन मुलगा पोलीस ठाण्यात दाखल, म्हणाला 'काही वेळापूर्वी...'
हातात चाकू घेऊन एक मुलगा पोलीस ठाण्यात दाखल झाला असता पोलिसांना धक्का बसला. यावेळी त्याने अधिकाऱ्याला साहेब मी काही वेळापूर्वी एक हत्या केली आहे असं सांगितलं. त्याने पोलिसांना हत्या नेमकी कुठे केली आहे याचीही माहिती दिली.
Oct 27, 2023, 06:34 PM IST