कोल्हापूर हादरलं! मामानेच भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जेवणात टाकलं विषारी औषध; कारण...
Kolhapur Shocking News: हा सारा प्रकार समल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
Jan 8, 2025, 10:28 AM ISTनांदेडच्या नेरली गावात 200 जणांना विषबाधा, गावकऱ्यांना उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास
200 people poisoned in Neral village of Nanded, villagers suffer from vomiting and headaches
Sep 28, 2024, 09:40 AM ISTDawood Ibrahim : दाऊद इब्राहीमचा मृत्यू झालाय का? सर्वांना पडलेल्या प्रश्नाचा अखेर खुलासा!
Dawood Ibrahim Poisoned : एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता.
Dec 18, 2023, 08:19 PM ISTश्रावणात रानभाज्या खाताय, सावधान! बेतू शकतं जीवावर... नाशिकमधला धक्कादायक प्रकार
श्रावण आला की रानभाज्यांचा बहर येतो. रानावनातल्या पौष्टिक भाज्या म्हणून या भाज्या खाण्याला पसंती असते. मात्र याच रानभाज्या खाणं तुमच्या जिवावर बेतू शकतं. नाशिकमध्ये रानभाज्यांमधून अनेकांना विषबाधा झालीय.
Jul 15, 2023, 06:52 PM ISTधक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 पाहुण्यांना विषबाधा
Aurangabad News : गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात लोक विवाहसोहळ्यांना उपस्थिती लावत आहेत. अशातच इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झालीय
Jan 5, 2023, 10:42 AM ISTचॉकलेटमुळे मुलं पोहचली हॉस्पिटलध्ये; नागपूरच्या शाळेतील धक्कादायक घटना
चॉकलेट खाल्ल्यानंतर मुलांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. या विद्यार्थ्यांना चॉकलेटस कुणी वाटली, याचा शोध सुरू आहे. दरम्यान सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
Dec 3, 2022, 10:43 PM ISTआईने पाजले चिमुकल्याला विष
स्वतःही विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न
Jan 16, 2022, 12:54 PM ISTपोटच्या लेकरांना आणि बायकोला पाजलं विष, नंतर स्वतः घेतला गळफास; एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूने औरंगाबाद हादरले
दिल्लीच्या पलावलमध्ये दिल्ली - आग्रा नॅशनल हायवेजवळ औरंगाबादमधील एका घरात एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांसह पाच जणांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे.
Sep 30, 2021, 12:36 PM ISTटरबूज खाल्यानंतर ४० जणांना विषबाधा, आरोग्य यंत्रणेची धावपळ
जास्त त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे
Jun 8, 2019, 10:26 AM ISTलग्न सोहळ्यातील जेवणातून ८० जणांना विषबाधा
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील तोंडार गावात लग्न समारंभातील जेवणातून जवळपास ७० ते ८० जणांना विषबाधा झाली आहे.
May 16, 2019, 10:27 AM ISTमुंबईत रंगाचा बेरंग; १२ जखमी, थंडाईतून दोघांना विषबाधा
धुळवड उत्साहात सुरू असताना काही ठिकाणी रंगाचा बेरंग झाला आहे.
Mar 21, 2019, 06:07 PM ISTविष देऊन निवृत्त सैनिकाची केली हत्या
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एका निवृत्त सैनिकाला विष देऊन मारण्यात आलं.
Dec 27, 2017, 06:22 PM IST