pm narendra modi

108 फूट उंच शिखर, 10 गर्भगृहे अन्... पंतप्रधानांनी केली भगवान विष्णुच्या 1Oव्या अवताराच्या मंदिराची पायाभरणी

Kalki Dham : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबलमध्ये कल्की धाम मंदिराची पायाभरणी करणार आहेत. हे मंदिर संबलच्या अंकारा कंबोह भागात बांधले जाणार आहे. हे मंदिर पांढऱ्या आणि भगव्या रंगात सजवले जात आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर या मंदिराची सर्वाधिक चर्चा होती.

Feb 19, 2024, 11:29 AM IST

सत्ता उपभोगण्यासाठी तिसऱ्यांदा जिंकायचे नाही, अजून खूप निर्णय बाकी - पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi: भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी रविवारी संबोधित केले. 2024 मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून आपण लोकसेवा आणि राष्ट्रसेवेचा अतुलनीय इतिहास रचणार आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Feb 18, 2024, 04:24 PM IST

'एका परिवाराच्या प्रेमात फसलेली कॉंग्रेस...' पंतप्रधान मोदींचा पुन्हा गांधी घराण्यावर निशाणा

Lok Sabha Election: हरियाणाच्या रेवाडी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय.

Feb 16, 2024, 05:40 PM IST

सर्वसामान्यांना मोफत वीज मिळणार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाँच; असा घ्या लाभ!

 PM Surya Ghar Yojana: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये PM Surya Ghar Yojnaचा उल्लेख केला होता. आता या योजनेचा लाभ कसा घेता येईल, जाणून घेऊया. 

 

Feb 15, 2024, 05:18 PM IST

सरकार कसं चालवायचं? पंतप्रधान मोदींनी सांगितला 23 वर्षांचा अनुभव

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती आणि कतारच्या दौऱ्यावर आहेत. ते युएईमध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांचा 23 वर्षांचा सरकार चालवण्याचा अनुभव सांगितला. 

Feb 14, 2024, 05:28 PM IST

'शिंदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद'; संजय राऊतांनी सरकारवर साधला निशाणा

Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Feb 11, 2024, 09:02 AM IST

'सबका साथ आणि मित्र का विकास...', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

"एकदा जर तुम्ही मिठागरात गेलात तर तुम्हाला पुन्हा धारावी दिसणार नाही. कारण ही जागा अदानीच्या घशात घातली जाईल", असे उद्धव ठाकरे म्हणाले

Feb 10, 2024, 08:22 PM IST

Bharat Ratna criteria : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? अटी-शर्ती काय?

Bharat Ratna terms and conditions : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? कोणाला दिला जातो? त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत? पाहा

Feb 9, 2024, 07:06 PM IST

पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्षांची कैद, 1 कोटींचा दंड ! पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 आहे तरी काय?

Paper Leak Bill : सरकारी नोकर भरतींच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचे प्रकार घडतात. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी  पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकात कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

Feb 5, 2024, 06:11 PM IST