पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे
PM Narendra Modi in Maharashtra: मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय. याची कारणे जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 08:13 PM ISTVIDEO | फडणवीसांचं राजकारण फार काळ चालणार नाही, संजय राऊतांचा निशाणा
Loksabha Election 2024 sanjay raut critisim on devendra fadnavis
Apr 29, 2024, 07:25 PM ISTVIDEO | पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात मुक्काम का वाढला? जाणून घ्या कारणं
Loksabha Election 2024 PM Narendra Modi Maharashtra Rally
Apr 29, 2024, 07:20 PM IST'5 वर्ष आणि 5 पंतप्रधान...', नरेंद्र मोदींनी सांगितला काँग्रेसचा फॉर्म्युला
PM Modi Solapur Visit: येत्या 7 मे रोजी राम सातपुते यांना भरघोस मतदान करा. राम सातपुते हे सोलापूरचा नक्की विकास करतील, असे आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केले
Apr 29, 2024, 02:43 PM ISTपुढील 48 तासात मोदींच्या महाराष्ट्रात अर्धा डझन सभा! कोणासाठी, कुठे घेणार सभा? पाहा Schedule
PM Modi 6 Rallies In Next 2 Days See Full Schedule: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल अर्धा डझन सभा घेणार आहेत. जवळपास 10 मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या या सभा कधी, कुठे आणि किती वाजता होणार आहेत पाहूयात...
Apr 29, 2024, 10:07 AM IST'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत
Sanjay Raut: पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली.
Apr 28, 2024, 07:18 PM ISTVIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात प्रचारसभा, मंडलिक, माने, उदयनराजे, संजयकाकांसाठी सभा
Kolhapur Lok Sabha Election 2024 PM Narendra Modi Rally In Kolhapur
Apr 27, 2024, 06:10 PM ISTनरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता (Model Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Apr 25, 2024, 01:01 PM IST
LokSabha: शरद पवारांनी भरसभेत ऐकवलं नरेंद्र मोदींचं भाषण, म्हणाले 'हा पहिला पंतप्रधान....'
LokSabha Election: मी अनेक पंतप्रधान पाहिले असून, त्या सर्वांनी देशाचा विचार केला. पण हा पहिला पंतप्रधान आहे, जो देशाचा विचार करत नाही अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) केली आहे. माढा मतदारंसघातील प्रचारसभेत त्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
Apr 24, 2024, 12:54 PM IST
'अकेला मोदी कुछ नहीं कर सकता...', मराठी अभिनेत्रीची पोस्ट; शिंदे, फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाली 'राजकारणी प्रचंड...'
एकीकडे लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरु असताना दुसरीकडे एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा पाहायला मिळत आहे. अकेला मोदी कुछ नहीं कर सकता, असे म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
Apr 21, 2024, 02:53 PM ISTVIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या नागपूरमध्ये मुक्काम
PM Narendra Modi Nagpur Tour
Apr 18, 2024, 08:05 PM IST'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'
BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Apr 14, 2024, 03:11 PM IST'घड्याळाचे काटे पुन्हा...'; पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा BJP नेत्याचा आरोप
Madhukar Chavan on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असं धक्कादायक विधान भाजपच्या जेष्ठ नेत्याने केलं आहे.
Apr 13, 2024, 08:51 AM ISTVIDEO | राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र यांचा प्रचार करणार? शनिवारी बैठकीत होणार निर्णय
Raj Thackeray Support PM Modi
Apr 10, 2024, 05:50 PM IST'जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधीच...,' निर्मला सीतारमन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ, 'देशात मणिपूर...'
LokSabha Election: केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन (Nirmala Sitharaman) यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांनी जर भाजपा सरकार तिसऱ्यांदा निवडून आलं तर देशाचं पूर्ण चित्रच बदलेल असं विधान केलं आहे. काँग्रेसने त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Apr 8, 2024, 01:42 PM IST