pm narendra modi

केंद्राकडून महाराष्ट्राला १९ हजार कोटींचा जीएसटी परतावा

केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट 

Jul 27, 2020, 07:28 PM IST

३ राज्यांमध्ये १० हजारने चाचणी क्षमता वाढणार- पंतप्रधान

सध्याच्या चाचणी क्षमतेत १० हजारांनी वाढ

Jul 27, 2020, 06:27 PM IST

भाजप आमदाराच्या कंपनीने थकविले कोरोना योद्ध्याचे वेतन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात कुणाचेच वेतन थांबवू नका, असे आवाहन केले होते.

Jul 25, 2020, 08:37 AM IST

यंदा लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला मोजक्याच लोकांना प्रवेश

सध्या संरक्षण मंत्रालयाकडून या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.

Jul 24, 2020, 07:55 AM IST

मोदींकडे दूरदृष्टीच नसल्यामुळेच चीन आपल्यावर शिरजोरी करु पाहतोय- राहुल गांधी

चीनचा सामना करताना आपल्याला मानिसक कणखरपणा दाखवणे गरजेचे आहे. 

Jul 23, 2020, 03:08 PM IST

राम मंदिराच्या भूमिपूजनाचं सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

Jul 22, 2020, 08:23 PM IST

कोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन- काँग्रेस

पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. 

Jul 20, 2020, 12:41 PM IST

अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही- संजय राऊत

अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. 

Jul 20, 2020, 12:03 PM IST

मोठी बातमी: राम मंदिराच्या भूमिपूजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

Jul 20, 2020, 11:30 AM IST

'.... मग घराबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे कोरोना बरा होणार का?'

मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी रविवारी सोलापूरमध्ये भाष्य केले. 

Jul 19, 2020, 10:51 PM IST

मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले?- दरेकर

कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे याचे भाजपला आणि मोदींना समजते. 

Jul 19, 2020, 07:50 PM IST

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीवर पवारांनी टीका केली. 

Jul 19, 2020, 06:27 PM IST

असा असणार राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, पंतप्रधानही जाण्याची शक्यता

अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

Jul 19, 2020, 01:24 PM IST

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी या दोन दिवसांचा पर्याय, पंतप्रधान कार्यालय घेणार अंतिम निर्णय

अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक संपली आहे.

Jul 18, 2020, 07:14 PM IST