पटना : प्रकाशपर्व या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पटना येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते त्या दरम्यान सचिवालय चौकात पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात बिहार पोलिसांमध्ये एक नकली आयपीएस अधिकारी पकडला गेला.
बिहार पोलिसांमध्ये हा व्यक्ती नकली पोलीस बनून शामिल झाला आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात अधिकारी आणि जवानांना आदेश देतांना सापडला गेला.