विकास हाच सर्व समस्यांवरच उपाय - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 01:16 PM IST'हे' बडे नेते देखील करतात नवरात्रीचा उपवास !
आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. या मंगल उत्सवाच्या कालावधीत अनेकजण उपवास करतात.
Sep 21, 2017, 09:01 AM ISTमोदींचा वाढदिवस, आईचा आशीर्वाद घेऊन केली कामाची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६७वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मोदींनी आपली आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला.
Sep 17, 2017, 08:52 AM ISTनरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला सेवा दिवस साजरा करा : अमित शहांचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 05:14 PM ISTगुजरात । अहमदाबाद । गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 11:19 AM IST७ किलोमीटर समुद्राखालून धावणार बुलेट ट्रेन, ही असेल खासियत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गुरूवारी अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान चालणा-या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं उद्घाटन करतील.
Sep 13, 2017, 07:48 PM ISTअहमदाबाद । आबे आणि मोदींच्या रोड शोसाठी सजल्या ओपन जीप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 03:22 PM ISTमहिलांचा आदर करणाऱ्यांना १०० वेळा नमन - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या तरुणांना महिलांचा आदर आणि स्वच्छ भारत मिशनचा संदेश दिला.
Sep 11, 2017, 01:20 PM ISTमंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदींनी पहिल्यांदाच बोलावली कॅबिनेटची बैठक
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विस्तारीत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ३ सप्टेंबरला झालेल्या विस्तारानंतर १२ सप्टेंबरला मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडेल.
Sep 10, 2017, 07:16 PM ISTशपथ घेताच मंत्र्याला पडले 'आम आदमी'चे स्वप्न
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे सध्या आनंदात आहेत. आपला आनंद व्यक्त करताना त्यांना आपण 'आम आदमी' असल्याचेही जाणवले. आपल्या मनातील भावना इतरांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी ट्विट केले. मात्र, त्यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा 'आम आदमी' साक्षात्कार अनेकांना आवडला नसल्याचे दिसते. आगोदरच असलेले पेट्रोलियम मंत्रालय आणि त्याच्या जोडीला नव्याने मिळालेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी यामुळे प्रधान यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
Sep 4, 2017, 11:48 AM IST'या' IAS अधिकाऱ्याने अडवाणींना केली होती अटक, आता मोदींनी बनवलं मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती दिलीय. यामध्ये एका अशा व्यक्तीचा समावेश आहे ज्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.
Sep 3, 2017, 06:27 PM ISTमोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री बनले 'पंक्चरवाले' वीरेंद्र कुमार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये सामाविष्ट झालेले मध्य प्रदेशच्या टीकमगडचे खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेय.
Sep 3, 2017, 05:28 PM ISTमराठी मंत्र्यांवर पंतप्रधान मोदींचा भरवसा कायम
हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून जात असल्याचा अनुभव पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाला आला आहे. केंद्रात सध्या घाम गाळणा-या मंत्र्यांची गरज आहे. पहिल्या पाच वर्षात विकासाची कामे करून दाखविली तरच जनता पुन्हा एकदा मोदींच्या झोळीत मते टाकणार आहेत. या परिक्षेत महाराष्ट्रातील मंत्री अव्वल गुणांनी पास झाल्याचे दिसतेय. केंद्रीय मंत्रालयात असलेल्या मराठी मंत्र्यांची कामगिरी चांगली असल्यामुळेच ते मंत्रीमंडळात कायम राहणार आहेत.
Sep 2, 2017, 07:35 PM ISTपंतप्रधान मोदींचे युवराज सिंगला पत्र !
आजपर्यंत केलेल्या कामाचे चीज झाल्याच भावना युवीच्या मनात आहे.
Sep 2, 2017, 02:57 PM ISTब्रिक्स शिखर संम्मेलनात पंतप्रधानांचा दहशतवादावर भर
चीनमध्ये होणा-या ब्रिक्स शिखर संम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादाच्या मुद्द्यावर विशेष भर देणार आहेत.
Sep 2, 2017, 12:47 PM IST