पोलंडमधील कोल्हापूर स्मारकला मोदींची भेट, संभाजीराजेंनी सांगितला 1942 चा 'तो' ऐतिहासिक किस्सा
Sambhaji ChhatrapatiOn PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंद दौऱ्यात वॉर्सा येथील 'कोल्हापूर स्मारक' या स्मारकास भेट दिली. त्यावर संभाजीराजे यांनी ट्विट केलंय.
Aug 22, 2024, 07:12 PM ISTWB Rape Case: 'ममतांचा मोर्चा 'ढोंग', स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा...'; मराठी अभिनेता संतापला
West Bengal Doctor Rape And Murder Case: 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निघ्रृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यापासून देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे.
Aug 18, 2024, 02:51 PM IST'फडणवीसांनी घोटाळा दाबला, कोर्ट भडकले, भ्रष्टाचाऱ्यांना...'; 'मोदींच्या लाडक्या चोरांनी...'
Devendra Fadnavis Expose Claims This Leader: "पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी भाषणे करतात, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण होतील अशा योजनांच्या घोषणा करतात," असा उल्लेख करण्यात आला आहे.
Aug 18, 2024, 07:35 AM IST'...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता'
PM Modi Would Have Changed 3 Things If.. : "भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते," अशी आठवणही करुन दिली आहे.
Aug 18, 2024, 07:02 AM ISTवन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करतात, राज्यात निवडणुका घेऊन दाखवाः शरद पवार
Sharad Pawar Criticize And Question PM Modi One Nation One Election
Aug 17, 2024, 02:55 PM ISTभारताचा 100 वा स्वातंत्र्य दिन कसा असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच केलं स्पष्ट
स्पेश स्टेशन ते मीडियाला ग्लोबल बनवण्यापर्यंत... विकसित भारत@2047 पर्यंत कसा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर सांगितल विकसित भारताचं व्हिजन.
Aug 15, 2024, 09:58 AM ISTPM Modi : महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांचा संतप्त सूर, म्हणाले...
PM Modi : नराधमांच्या मनात भीती बसलीच पाहिजे की... पंतप्रधनांचा प्रत्येक शब्द पाहता त्यांचा संताप स्पष्टपणे व्यक्त होताना दिसला. पंतप्रधान नेमकं काय म्हणाले... पाहा
Aug 15, 2024, 08:56 AM IST
Har Ghar Tiranga Certificate: हर घर तिरंगा प्रमाणपत्र हवं आहे ? 'ही' आहे प्रक्रिया
How To Get Har Ghar Tiranga Certificate: हर घर तिरंगा प्रमाणपत्र हवं आहे ? 'ही' आहे प्रक्रिया. भारत 15 ऑगस्ट 2024 रोजी आपला 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. स्वातंत्र्यसैनिकांच्या अविरत मेहनतीमुळे ब्रिटीश राजवटीपासून मुक्त होऊ शकलो.
Aug 12, 2024, 12:58 PM ISTHindenburg research : '... मग राजीनामा का दिला नाही?', हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul gandhi On Hindenburg Report : हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपानंतर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? असा खडा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
Aug 11, 2024, 10:36 PM ISTVideo| शिंदे मोदींना महाराष्ट्र भेटीचं देणार निमंत्रण
CM Eknath Shinde Possibly to Visit Delhi to Invite PM Modi
Aug 8, 2024, 10:25 AM ISTPMModi | 'बांगलादेशातील वॉर थांबवा पापा' उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना टोला
Uddhav Thackeray on PM Modi Stop Bangladesh War
Aug 7, 2024, 10:40 PM IST'रशिया-युक्रेन वॉर थांबवलं, आता 'बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबवा पापा'
Bangladesh Crisis : बांगलादेशात राजकीय अस्थिरता पसरली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले होत असून मंदिरांनाही टार्गेट केलं जात आहे. यावरुन आता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
Aug 7, 2024, 06:41 PM ISTDisqualification Of Vinesh Phogat : 'अपात्रतेत षडयंत्र नाही, विनेशने वजनाकडे लक्ष द्यायला हवं होतं', रणधीर सिंह यांचं वक्तव्य
There is no conspiracy in disqualificationVinesh should have paid attention to his weight Randhir Singhs statement
Aug 7, 2024, 06:20 PM ISTDisqualification Of Vinesh Phogat : विनेश फोगाटच्या अपात्रता प्रकरणी लोकसभेत गदारोळ
Uproar in the Lok Sabha over Vinesh Phogat's disqualification
Aug 7, 2024, 05:25 PM ISTDisqualification Of Vinesh Phogat : डिहायड्रेशनमुळे पॅरिसमधील हॉस्पिटलमध्ये दाखल
Disqualification Of Vinesh Phogat Hospitalized in Paris due to dehydration
Aug 7, 2024, 05:20 PM IST