'केंद्रातील सरकार कधीही पलटू शकतं, काँग्रेसने..'; 'आपण एक गोष्ट विसरतोय' म्हणत खासदाराचं विधान
NDA Government Under Modi Can Fall At Any Time: तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदींना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडलेली असतानाच शरद पवार गटाच्या खासदाराने हे विधान केलं आहे.
Jun 16, 2024, 08:20 AM ISTG7 परिषदेपेक्षा सर्वाधिक चर्चा पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीची; सर्व Photo Viral
PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni : पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी भेट घेताच सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो व्हायरल झाले.
Jun 15, 2024, 10:23 AM IST
Video : पंतप्रधान मोदींना पाहताच जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून हात जोडून नमस्कार, मनापासून स्वागत... भेटीची एकच चर्चा
Narendra Modi Meets Giorgia Meloni : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा चर्चेचा विषय ठरत आहे.
Jun 15, 2024, 06:47 AM IST
इटलीला पोहोचले G-7 चे मोठे नेते, PM जॉर्जिया मेलोनीमध्ये दिसली भारतीय झलक, काय केलं पाहा
PM Narendra Modi Itali Visit : इटलीमध्ये G-7 देशांची बैठक होणार आहे. ही बैठक 13 ते 15 जून दरम्यान होणार असून त्यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर आणि इतर विषयांवर अनेक चर्चा होणार आहे.
Jun 13, 2024, 07:26 PM IST‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?
Naseeruddin Shah On Muslims : आपल्या भेधडक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुस्लीम समाजावर आपलं मत मांडलं आहे.
Jun 12, 2024, 08:59 PM ISTमोदी 3.0 सरकारकडून उत्तर प्रदेशला 25 हजार कोटींचा निधी; महाराष्ट्राला अवघे 8828 कोटी
Money Released For All States By PM Modi New Cabinet: नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी केंद्राकडून कोणत्या राज्याला किती रक्कम दिली जाणार आहे याची संपूर्ण यादीच जारी करण्यात आली असून ही यादी अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे.
Jun 12, 2024, 08:58 AM ISTपंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला मनसेला निमंत्रण नाही ?
MNS not invited to PM Modi's swearing-in ceremony
Jun 11, 2024, 06:35 PM ISTहा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा PM मोदींना इशारा
Sharad Pawar Hints PM Modi Remark On Bhatakti Aatma
Jun 11, 2024, 10:45 AM IST'भाविकांच्या रक्ताचे ‘लाल’ गालिचे ‘मोदी-3’साठी..', 'मोदी कामचुकार' म्हणत ठाकरे गटाचा चौघांवर निशाणा
Reasi Terrorist Bus Attack: राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत मोदी हे किती ढिले व कामचुकार आहेत हे पुलवामाने दाखवून दिलेच होते. रविवारी कश्मीरमध्ये वैष्णवदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसवर अतिरेक्यांनी केलेला भयंकर हल्लाही मोदींचे अपयशच दाखवतो," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jun 11, 2024, 08:23 AM IST'हा भटकता आत्मा तुम्हाला...'; मोदींच्या 'भटकती आत्मा' टीकेला शरद पवारांचं जशास तसं उत्तर
Sharad Pawar On Modi Bhatakti Aatma Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील जाहीर सभेमध्ये केलेल्या विधानाचा आता निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. अहमदनगरमधील कार्यक्रमात पवारांनी या टीकेवरुन मोदींना सुनावलं.
Jun 11, 2024, 07:39 AM ISTChirag Paswan Net Worth : लाखोंचं सोनं, आलिशान गाड्या; स्टायलिश कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांची संपत्ती किती?
Chirag Paswan Net Worth : लाखोंचं सोनं, आलिशान गाड्या; स्टायलिश कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांची संपत्ती किती?
Jun 10, 2024, 11:02 PM ISTमोदी सकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला 'ही' खाती, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातं
Modi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
Jun 10, 2024, 06:53 PM ISTमोदी सरकारमधील नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणत्या चेहऱ्यांना संधी? महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
Narendra Modi Cabinet Ministers Portfolio: शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक विभाग खातं देण्यात आलं आहे.
Jun 10, 2024, 06:50 PM IST
पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदा
PM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
Jun 10, 2024, 12:00 PM IST
Superfast News | केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Superfast News india maharashthra ncp bjp sharad pawar pm modi
Jun 10, 2024, 10:45 AM IST