'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजितदादांचा विरोध? फडणवीस म्हणतात, 'जनभावना काय हे...'
Maharashtra Assembly Election: 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकींसाठी मतदान होत आहे. त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
Nov 15, 2024, 08:52 AM IST
'भरसभेत मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं...' संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान
Maharashtra Vidhansabha Election 2024 : मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचं सरकार बसवलंय... म्हणत संजय राऊतांनी वळवल्या नजरा. पंतप्रधानांच्या शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी काय म्हणाले राऊत?
Nov 14, 2024, 12:39 PM IST
मुंबईत होणाऱ्या मोदींच्या सभेवर राज ठाकरेंचा निशाणा
Raj Thackeray Allegation On Pm Modi Security
Nov 12, 2024, 11:50 AM ISTपुण्यात आज पंतप्रधान मोदींची जाहीर सभा
Pune Traffic Diverted For PM Modi Vidhan Sabha Election Campaign
Nov 12, 2024, 11:45 AM IST'मोदींनी देव बदलल्याचा...', 'रामाचा नवा वनवास' म्हणत ठाकरेंच्या सेनेची अयोध्येवरुन कठोर शब्दांत टीका
Shivsena Slams PM Modi modi Over Ram Mandir: लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. ज्या राममंदिराचा जप मोदी अष्टौप्रहर करीत होते त्यांनी रामाचे नावच टाकले हा कसला परिणाम? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
Nov 12, 2024, 06:52 AM IST'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेबाबत अमित शाहंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Amit Shah Clarification On Batenge Toh Katenge Slogan
Nov 10, 2024, 03:25 PM ISTEPFO: प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मूळ पगार 6 हजार रुपयांनी वाढणार?
EPFO For Private Workers: खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
Nov 9, 2024, 06:44 PM ISTपीएम मोदी 8, गडकरी 40, योगींच्या 15 रॅली, महाराष्ट्रात भाजपाचे दिग्गज प्रचारात उतरणार
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 7,995 उमेदवार मैदानात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व दिग्गज नेते प्रचारात उतरणार आहेत.
Oct 30, 2024, 05:46 PM ISTवांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरीसाठी ठाकरेंच्या पक्षाने PM मोदींना धरलं जबाबदार; म्हणाले, 'सरकारच्या खोट्या...'
Bandra Terminus Stampede: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाने थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Oct 28, 2024, 06:26 AM ISTदिवाळीआधीच PM मोदींनी भारतीयांना दिली भेट; आता 20 लाखापर्यंतचे कर्ज...
PM Mudra Loan Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Oct 25, 2024, 04:21 PM IST'मोदींना बायको ना मुले, सर्व पाश त्यांनी तोडले पण...'; 'केनियाकडून शिका' म्हणत ठाकरेंच्या सेनेची टीका
Uddhav Thackeray Shivsena On Modi Adanai Relationship: "विमानतळ, बंदरे, जमिनी, सार्वजनिक उपक्रम असे सर्वकाही आज अदानी यांच्या मालकीचे झाले व सातबाऱ्यातील हे फेरफार मोदी यांनी करून घेतले."
Oct 16, 2024, 06:41 AM ISTमोठी बातमी! पंतप्रधानांनी भेट दिलेला माँ कालीचा मुकूट चोरीला; बांगलादेशच्या मंदिरातून लंपास
PM Narendra Modi: चोरी झालेल्या मुकुटाचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व होतं. हिंदू पौराणिक संस्था कथांमध्ये जेशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि शेजारील देशांमध्ये पसरलेल्या 51 शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं.
Oct 11, 2024, 03:39 PM IST
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधानंतर PM मोदींचा नोएल टाटांना फोन
Ratan Tata PM Modi
Oct 10, 2024, 01:55 PM ISTमोदी शुद्धीत आहेत ना? ठाकरेंच्या सेनेला पडला प्रश्न; म्हणाले, '5 वर्षात 3000000000000 रुपयांचे...'
Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "मोदी यांना मागचे आठवत नाही व पुढचे दिसत नाही. लाडकी बहीण योजनेवर झारखंडला जाऊन टीका करायची व महाराष्ट्रात येऊन त्याच राजकीय योजनेचे कौतुक करायचे."
Oct 7, 2024, 06:54 AM IST'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य
Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age: अजित पवारांनी सूने आणि सासऱ्याच्या नात्याचा संदर्भ देत जाहीर भाषणामधून वयाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं होतं. त्यावरुनच आता शरद पवारांच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आलीये.
Oct 6, 2024, 06:35 AM IST