मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेख
PM Modi Nomination in Varanasi: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
May 15, 2024, 10:41 AM ISTLatest News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; काय आहेत वाहतुकीतील नियम?
Latest News Mumbai pm modi news
May 15, 2024, 10:40 AM ISTनरेंद्र मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे गृहस्थ; संजय राऊतांचा हल्लाबोल, 'हे सर्वजण निवडणूक माफिया'
PM Narendra Modi Mumbai Visit: नरेंद्र मोदी (Narendra Modi) मगरीचे अश्रू ढाळणारे आणि नौटंकी करणारे गृहस्थ आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला आहे. मुंबई दौऱ्यावरुन टीका करताना त्यांनी आता त्यांना पराभवाची भीती वाटत असल्याचं म्हटलं.
May 15, 2024, 10:38 AM IST
PHOTO: SBI मध्ये 2.89 कोटी, 4 सोन्याच्या अंगठ्या आणि..; मोदींनी जिल्ह्याधिकाऱ्यांसमोर जाहीर केली एकूण संपत्ती
PM Modi Property Details: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून सलग तिसऱ्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जाबरोबर मोदींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीसंदर्भातील तपशील जाहीर केला आहे. मोदींकडे किती कॅश, सोनं, गाड्या, घर, जमीन आहे जाणून घेऊयात...
May 15, 2024, 10:01 AM IST'गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण..'; ठाकरे गटाचा मोदींना टोला
Uddhav Thackeray On PM Modi Comment About Ganga: "उत्तर प्रदेशात ना राममंदिराची लाट मतदानात दिसली ना विकसित भारताची. मोदी यांनी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराची वेगवेगळी शस्त्र बाहेर काढली, मात्र सगळीच वाया गेली," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
May 15, 2024, 07:29 AM IST'मोदी तो गयो! वाराणसीत विजयासाठी झगडावं लागेल, हा त्यांचा..'; उमेदवारी अर्जावरुन राऊतांचा टोला
Modi Files Nomination From Varanasi Sanjay Raut Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी 2014 आणि 2019 साली वाराणसीमधूनच निवडणूक लढवली होती. आता त्यांनी तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.
May 14, 2024, 01:47 PM ISTSanjay Raut | शिंदे, त्यांची बिल्डर लॉबी भ्रष्टाचारातील लाभार्थी - संजय राऊत
Sanjay Raut Complaint PM Modi Against Nashik MANPA Corruption
May 14, 2024, 01:05 PM ISTअस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; PM मोदी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असा आहे BJPचा मेगाप्लान
Loksabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. पंतप्रधान मोदी 13 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
May 12, 2024, 11:50 AM IST
Loksabha : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? केजरीवाल यांच्या प्रश्नाला भाजपने दिलं उत्तर
Arvind kejriwal Target PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता भाजपच्या नियमानुसार, पीएम मोदी पक्षातून निवृत्त होतील. तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.
May 11, 2024, 07:00 PM ISTआधी पक्ष फोडले, आता मोदी डोळा मारतात - उद्धव ठाकरे
आधी पक्ष फोडले, आता मोदी डोळा मारतात - उद्धव ठाकरे
May 11, 2024, 12:40 PM ISTवातावरण तापलं! गुजरातसंदर्भात विधानावरुन राऊतांच्या अटकेची मागणी
Sanjay Raut On Aurangzeb Born In Gujrat: महाराष्ट्र संघर्ष करुन मिळवला आहे. हौतात्म देऊन मिळवला आहे, यात काही चुकीचं आहे का? नाही ना? असा सवालही राऊत यांनी विचारला.
May 10, 2024, 11:50 AM IST'बाळासाहेब-माँसाहेबांविरुद्ध मोदींनी अत्यंत दळभद्री..'; राऊत संतापून म्हणाले, 'तुम्ही औरंगजेबचे..'
Sanjay Raut Comment: एका जाहीर सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटावर निशाणा साधता केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनीकठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
May 10, 2024, 11:16 AM ISTदेशात मोदींच्या विकासाची ट्रेन, 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर आणलं: देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadnavis Speech Campaigning for Dhule Lok Sabha Constituency
May 8, 2024, 04:15 PM IST'मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..'; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On PM Modi Political Stand: "भारताची फाळणी झाली म्हणून अजून शोक करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, मोदी काळात 40 हजार वर्ग किलोमीटर जमीन चीनने घुसखोरी करून गिळली आहे व त्यावर मोदी बोलायला तयार नाहीत," असं राऊत म्हणालेत.
May 5, 2024, 08:46 AM ISTमोदींनी तरी आपलं कुटुंब कुठे सांभाळलं? शरद पवारांचा प्रतिप्रश्न
Sharad Pawar Reaction on Loksabha Seat PM Modi
May 4, 2024, 04:00 PM IST