pm modi

Loksabha Election : कंगना रणौतला उमेदवारी; भाजपच्या 5 व्या उमेदवार यादीत मोठा उलटफेर

Loksabha Election 2024 BJP Candidates 5th List: भाजपनं  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. 

 

Mar 25, 2024, 07:13 AM IST

महाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार

Loksabha Election: काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. नागपुरात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

 

Mar 24, 2024, 01:16 PM IST

'कुणाच्या बापालाही शक्य नाही'; 400 पारच्या टीकेवर शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : भाजपला संविधान बदलण्यासाठी बहुमत हवंय असं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

 

Mar 24, 2024, 11:05 AM IST

Loksabha Election: काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?

Loksabha Election: काँग्रेसने लोकसभेसाठी 46 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. वाराणसीतूनही आपला उमेदवार जाहिर केला आहे. काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. 

Mar 24, 2024, 07:30 AM IST

'मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले असते तर..'; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

Sharad Pawar Direct Dig At PM Modi: मोदींचं पार्लमेंटवर किती लक्ष आहे किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, असं म्हणत शरद पवारांनी यंदाच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधान मोदी किती काळ अधिवेशनातील कामकाजामध्ये सहभागी झाले याबद्दलचा तपशील दिला.

Mar 23, 2024, 04:42 PM IST

'मोदींनाही 'ईडी'च्या कार्यालयामध्ये 9 तास बसवून ठेवलं होतं, त्यांनी सगळ्या...'

BJP MP Talks About PM Modi Faced ED Inquiry: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता भाजपा खासदाराने मोदींची ईडी चौकशी झालेली तेव्हाचा किस्सा सांगितला आहे.

Mar 23, 2024, 03:28 PM IST

'पंतप्रधान मोदींकडे दैवी शक्ती!' अजित पवारांना झाला साक्षात्कार; म्हणाले, 'अमेरिकेने त्यांना...'

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती प्राप्त आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 10:11 AM IST

'बाळासाहेबांच्या आत्म्याला..', 'शिवाजी पार्क'मधील 'इंडिया'च्या सभेवरुन मोदींचा टोला; म्हणाले, 'जिथे मुलं..'

PM Modi On Rahul Gandhi Comment About Shakti: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मुंबईमध्ये झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या सभेचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला.

Mar 19, 2024, 01:24 PM IST