pm modi

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, 'त्यांना लवकर..'

Stones Thrown In CM Roadshow: शनिवारी रात्री रोड शोदरम्यान अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळेस काही कळण्याआधीच एक दगड मुख्यमंत्र्यांच्या डाव्या डोळ्याच्या वरील बाजूस लागला.

Apr 14, 2024, 08:11 AM IST

'मोदी पुन्हा PM होत नाहीत हे नक्की, गळ्यात BJP चा पट्टा घातलेले शिंदे...'; राऊतांचे 'फटकारे'

Sanjay Raut On PM Modi: "मोदी काळात देशात परकीय गुंतवणूक पूर्णपणे थांबली. देशातील व्यापारी वर्ग कर व दहशतवादाने बेजार झाला. पुन्हा त्यांच्याकडून निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने खंडणी उकळली ते वेगळेच," असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.

Apr 14, 2024, 07:42 AM IST

कोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे

Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत राज टाकरे यांनी आपल्या निर्णयबाबत माहिती दिली आहे.

Apr 13, 2024, 12:39 PM IST
PM Modi Raj Thackeray Possibly Share Stage At Shivaji Park Loksabha Election PT1M29S

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले 'आता लवकरच संपूर्ण राज्याचा...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील लोकांची काळजी नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 

 

Apr 12, 2024, 01:00 PM IST

कुठल्या तोंडाने मणिपूरमधील परिस्थिती तुमच्यामुळे सुधारली, असं म्हणता? मोदींना सवाल

Uddhav Thackeray Group On Manipur Unrest: देशाचे एक संवेदनशील सीमावर्ती राज्य सलग वर्षभर वांशिक हिंसाचारात जळत असताना जे पंतप्रधान त्या राज्यात फिरकत नाहीत, लोकसभेतही फक्त चार मिनिटांची दखल घेतात, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Apr 11, 2024, 07:37 AM IST

तुमची 'नमोनिर्माण सेना' का झाली? राऊतांचा राज ठाकरेंना सवाल; शाहांचा उल्लेख करत म्हटले, 'कोणती फाईल..'

Raj Thackeray Support BJP Sanjay Raut Reacts: मंगळवारी सायंकाळी मुंबईतील दादारमधील शिवाजी पार्क मैदानामध्ये आयोजित केलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर राऊतांनी साधला निशाणा.

Apr 10, 2024, 10:53 AM IST

नव्या भूमिकेनंतर राज ठाकरेंना धक्का! मोठा नेता पक्ष सोडत म्हणाला, 'भाजपाबरोबर जाण्याने मराठी..'

MNS Leader Left Party As Raj Thackeray Announce Support to BJP PM Modi: राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये पंतप्रधान मोदींना लोकसभेसाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केल्यानंतर 12 तासांच्या आतच नेत्याने पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.

Apr 10, 2024, 09:33 AM IST

'मोदी उद्धव ठाकरेंना घाबरतात, म्हणूनच..'; राऊतांचा दावा! म्हणाले, 'ज्यापद्धतीने ते लटपटत..'

Sanjay Raut On PM Modi Vs Uddhav Thackeray: सोमवारी चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकली सेना म्हणत उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला होता. याचसंदर्भातील प्रश्नावरुन राऊतांनी लगावला टोला.

Apr 9, 2024, 01:23 PM IST