pm modi security

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, 'ती' व्यक्ती अचानक समोर आली आणि...पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. असे असले तरी पंतप्रधानांच्या  सुरक्षेतील मोठी त्रुटी निदर्शनास आली आहे. 

Sep 24, 2023, 07:48 AM IST

PM Modi Road Show: PM मोदींचं सुरक्षा कवच भेदून रोड शोमध्ये शिरला तरुण, हातात हार आणि...

 या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदींभोवती असलेले सुरक्षेचे कवच भेदून हा व्यक्ती थेट पंतप्रधान मोदींच्या जवळ कसा पोहचला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Jan 12, 2023, 05:35 PM IST

Mudhol Hound: मोदींच्या सुरक्षेसाठी मुधोळ हाऊंड्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) सुरक्षेसाठी एक नवा प्लॅन आखण्यात आलाय.

Aug 22, 2022, 11:38 PM IST

PM Modi यांच्या सुरक्षेतील त्रुटीचा दावा म्हणजे 'नौटंकी', नवज्योत सिंधुंनी उडवली खिल्ली

एडीजीपीच्या पत्राने पंजाब सरकारच्या दाव्यांची पोलखोल 

Jan 6, 2022, 04:19 PM IST