players

पनामा पेपर्सच्या दुसऱ्या यादीत नेते आणि खेळाडूंची नावे

'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्यात आता राजकीय नेते आणि खेळाडूंची नावे आली आहेत. ही दुसरी यादी आहे. 

Apr 5, 2016, 11:47 AM IST

हे क्रिकेटपटू मैदानात रडले

क्रिकेटला सर्वस्व मानणाऱ्या खेळाडूंना जेव्हा मैदानात हार पत्करावी लागते तेव्हा त्यांना दु:ख होण स्वाभाविक आहे.

Mar 14, 2016, 09:19 PM IST

सचिनला नडला तो संपला !

सचिन तेंडुलकर म्हणजे करोडो क्रिकेट रसिकांसाठी देव. क्रिकेटच्या जगतामधली सगळीच रेकॉर्ड सचिननं बनवली आहेत.

Mar 10, 2016, 05:42 PM IST

आयपीएल २०१६ : कायम ठेवलेल्या खेळाडूंचा खरा पगार

आयपीएल २०१६मधील कायम असणाऱ्या खेळाडूंचे मानधन जाहीर करण्यात आलेय.

Jan 1, 2016, 09:23 PM IST

या 4 खेळाडूंची मैत्री तुटणार

आयपीएस सुरू होऊन ८ वर्ष झाली. तेव्हापासून महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या चेन्नई सुपरकिंगसाठी खेळणाऱ्या चारही खेळाडूंमध्ये चांगलीच मैत्री जमली होती. पण आता हे एकत्र खेळणार का नाही याचा निकाल उद्या लागणार आहे.

Dec 14, 2015, 07:55 PM IST

आयपीएल न खेळल्याने तोट्यात पाक-इंग्लड खेळाडू : वसीम अक्रम

आपले कौशल्याला धार देण्यासाठी आयपीएल हे चांगले व्यासपीठ आहे. पण यामुळे पाकिस्तान आणि इंग्लडच्या खेळाडूंचे खूप नुकसान होत असल्याचे पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज वसीम अक्रम याने म्हटले आहे. 

May 5, 2015, 07:46 PM IST

LIVE SCORE - चेन्नई सुपरकिंग्ज वि. कोलकता नाइट रायडर्स

आपल्या मैदानावर खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचा मुकाबला गेल्या वेळचे विजेते कोलकता नाइट रायडर्सशी सुरू आहे. 

Apr 28, 2015, 08:26 PM IST

क्रिकेट खेळाडूंच्या हॉटेलवर चिअरलीडर्स, बीसीसीआयची बंदी

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल सीजनच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स जल्लोष करताना दिसत होत्या. त्यांच्या कपड्यांवरुन वादळ उठल्यानंतर त्यांना पूर्ण कपडे परीधान करण्यास भाग पाडण्यात आले. आता तर त्यांना ज्या हॉटेलमध्ये खेळाडू असतील त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी बीसीसीआयने घातली आहे.

Apr 16, 2015, 03:04 PM IST

'सौरवनं तयार केलेलं टीम स्पिरिट चॅपलनं उद्ध्वस्त केलं'

सचिन तेंडुलकरनं ग्रेग चॅपल यांना ‘रिंगमास्टर कोच’ असल्याचं सांगितल्यानंतर आता सचिनचा तेव्हाचा साथीदार आणि सीनियर ऑफ स्पिनर हरभजन सिंगही याबद्दल बोलण्यासाठी पुढे आलाय.

Nov 4, 2014, 06:05 PM IST

वर्षभरात ‘मास्टर ब्लास्टर’ची इंटरनेटवर धूम...

क्रिकेट जगताचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिननं काही दिवसांपूर्वीच क्रिकटला गुडबाय केलं... यावेळी आपले भावनाविवश होऊन आपले अश्रू आवरणंही अनेकांना कठिण गेलं. याच क्रिकेटच्या देवासाठी त्याच्या अनेक फॅन्सनं इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च मारलाय.... होय, आणि त्याचमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यंदा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला खेळाडू ठरलाय.

Dec 19, 2013, 04:01 PM IST

`बीसीसीआय`नं या खेळाडुंशी केलंय `सीझन कॉन्ट्रक्ट`

बीसीसीआयने सध्या सुरू असलेल्या सीझनकरता कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलेल्या २५ क्रिकेटर्सची यादी जाहीर केली आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, आर. अश्विन आणि सुरेश रैना यांचा ‘ग्रुप ए’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

Nov 14, 2013, 09:38 PM IST

मायदेशापेक्षा क्रिकेटपटूंची आयपीएल संघाला पसंती

जगभरातील ग्लॅमरस ट्वेण्टी-२० स्पर्धेत उल्लेखनीय असणाऱ्या संघांना आता भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग ट्वेण्टी-२० स्पर्धेत खेळता येणार आहे. ही स्पर्धा येत्या सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

Aug 31, 2013, 05:17 PM IST