आयपीएल - ९ : टीम राईसिंग पुणे सुपरजाईंट्स

आयपीएलच्या नवव्या सीझनला आजपासून सुरुवात होणार आहे. अनेकदा फ्लॉफ ठरलेल्या पुणे टीमला यंदा सर्वात यशस्वी कॅप्टन मिळाला आहे. त्यामुळे यंदाची पुणे टीम काही तरी खास करेल अशी पुण्याच्या चाहत्यांना आशा असेल. 

Updated: Apr 8, 2016, 07:07 PM IST
आयपीएल - ९ : टीम राईसिंग पुणे सुपरजाईंट्स title=

मुंबई : आयपीएलच्या नवव्या सीझनला आजपासून सुरुवात होणार आहे. अनेकदा फ्लॉफ ठरलेल्या पुणे टीमला यंदा सर्वात यशस्वी कॅप्टन मिळाला आहे. त्यामुळे यंदाची पुणे टीम काही तरी खास करेल अशी पुण्याच्या चाहत्यांना आशा असेल. 

पाहा कोणते खेळाडू राईसिंग पुणे सुपरजाईंट्स संघात असणार आहेत.

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार)
अंकित शर्मा
बाबा अपर्जित
रविचंद्रन अश्विन
मुरुगन अश्विन
अंकुश बैन्स
रजत भाटिया
स्कोट बोलांड
दीपक चहर
अशोक दिंडा
फ्रँकोईस ड्युप्लेसी
पेटर हँडस्कॉम्ब
जसकरण सिंग
मिशेल मार्श
अल्बेई मॉर्केल
इश्वर पांडे 
इरफान पठान
थिसारा परेरा
केविन पीटरसन
अजिंक्य रहाणे
इशांत शर्मा
आर. पी. सिंग
स्टीव्ह स्मिथ
सौरभ तिवारी
अॅडम झम्पा