players

टीम इंडियातील कोणत्या खेळाडूंचं Rohit Sharma वाटतंय ओझं? कर्णधाराचं धक्कादायक विधान

भारताने बांगलादेशाविरूद्धची वनडे सिरीज गमावली आहे. प्रचंड प्रयत्न करूनही सिरीज वाचवता आली नसल्याने कर्णधार रोहित शर्मा संतापला

Dec 8, 2022, 06:34 PM IST

बिझी शेड्युलमध्ये टीम इंडियाची खेळाडूंची आणि बीसीसीआयच्या चिंतेत भर; IPL फायनल आणि WTC होणार क्लॅश?

10 टीम्सची लीग असल्याने आता आयपीएल सामन्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी खेळाडूंसोबतच भारतीय क्रिकेट बोर्डालाही (BCCI) आयपीएल तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वेळापत्रक जुळवण्यात अडचणी येणार असल्याचं चिन्ह आहे.

Dec 8, 2022, 06:02 PM IST

कर्णधार-मॅनेजमेंट सोडा, आता इतर खेळाडूही Sanju Samson ला देत नाहीयेत खेळायची संधी, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे इतर खेळाडू संजूसोबत खेळतायत मात्र यामध्येही त्याला संधी देत नाहीत.

Nov 23, 2022, 09:45 PM IST

IPL 2023: मुंबईचे 5 तर चेन्नईच्या 4 खेळाडूंना डच्चू, वाचा कोण रिटेन कोण रिलीज?

IPL 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीआयला रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

Nov 12, 2022, 10:55 PM IST

India vs Pakistan : दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना भेटल्यावर काय बोलतात? Rohit sharma ने दिलं उत्तर!

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 

Oct 15, 2022, 12:52 PM IST

IND vs SA T20: दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूंच्या पत्नी आहेत सुंदर; भल्याभल्या मॉडेल्सनाही टाकतील मागे

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. ज्या दिसायला खूप सुंदर असून भल्याभल्या मॉडेल्सनाही मागे टाकतील.

Sep 28, 2022, 12:47 PM IST
A big gift for players from Shinde government, now they will get so much remuneration PT41S

Video | खेळाडूंसाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा

A big gift for players from Shinde government, now they will get so much remuneration

Sep 21, 2022, 01:55 PM IST

IND vs WI : टीमच्या पराभवानंतरही Nicholas Pooran खूश, म्हणाला...

टीम इंडियाने विंडीजला 309 रन्सचं लक्ष्य दिलं होतंय. दरम्यान त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत 305 रन्स केले.

Jul 23, 2022, 08:02 AM IST

टीम इंडियाचे हे 4 खेळाडू नक्कीच ''धुतल्या तांदळाचे'', पण या बाबतीत

पाहूयात भारतातील हे 4 खेळाडू नेमके कोण आहेत.

Jan 27, 2022, 01:01 PM IST

IPL Retention: आयपीएलमध्ये हे खेळाडू फिक्स; नावं फायनल

सध्याच्या 8 फ्रँचायझींसाठी खेळाडूंना कायम म्हणजेच रिटेन ठेवण्याची मुदत आज (मंगळवार) संपत आहे.

Nov 30, 2021, 12:06 PM IST

मैदानावर पाकिस्तानी झेंडे दिसताच क्रिकेट सिरीज रदद् करण्याची मागणी!

पाकिस्तानी क्रिकेट संघाने मीरपूरच्या मैदानावर आपल्या देशाचा झेंडा लावला होता. आणि या गोष्टीवरून वाद निर्माण झाला. 

Nov 17, 2021, 11:10 AM IST

हे 7 गैर-मुस्लिम खेळाडू पाकिस्तानकडून खेळलेत क्रिकेट!

दानिश कनेरियासह 7 बिगर मुस्लिम खेळाडू पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून खेळले आहेत. 

Nov 11, 2021, 02:07 PM IST

2 खेळाडू, 2 बॉल आणि 2 कॅच...पण एकही खेळाडू झाला नाही बाद!

दोन वेगवेगळे फलंदाज दोन चेंडूंमध्ये 'झेलबाद' झाले पण प्रत्यक्षात ते दोघेही बाद झाले नाहीत.

Oct 15, 2021, 09:09 AM IST