playboy shoot

'न्यूड पोज देण्यासाठी आईनेच तयार केलं होतं'

किम कर्दशियां या रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि ग्लॅमरच्या दुनियेतील मोठ्या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. या अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे. प्लेबॉय मॅगजीनमध्ये न्यूड पोज देण्यासाठी तिला तिच्या आईनेच सांगितलं असल्याचं तिने म्हटलं आहे.

May 23, 2016, 08:08 PM IST