plane crash

मॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; रात्रीपासून रडावरुन झालं होतं गायब

Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Jan 21, 2024, 01:18 PM IST

विमान समुद्रात कोसळून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; दोन्ही मुलीही दगावल्या! क्रॅशचा Video आला समोर

Actor Died In A Plane Crash: तो त्याच्या दोन्ही मुलींबरोबर विमानाने प्रवास करत असतानाच अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान थेट समुद्रामध्ये कोसळलं.

Jan 6, 2024, 07:30 AM IST

रशियात मोठी विमान दुर्घटना; पुतिन यांचे विरोधक असलेल्या वॅग्नर प्रमुख प्रिगोझिनचा मृत्यू?

मॉस्कोजवळ पीटसबर्गमध्ये खासगी विमान कोसळलं. विमान दुर्घटनेत 10 जण ठार झाले. 

Aug 23, 2023, 11:55 PM IST

मुलाकडे विमान सोपवत वडील पिऊ लागले बिअर, नंतर थरकाप उडवणारा प्रकार; बातमी ऐकताच आईनेही संपवलं जीवन

Viral Video: ब्राझीलमधील (Brazil) एका खासगी विमान दुर्घटनेत 11 वर्षीय मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुर्घटनेआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वडील बिअर पित असून, मुलाकडे विमानाचं नियंत्रण देण्यात आल्याचं दिसत आहे. 

 

Aug 9, 2023, 12:02 PM IST

Flight Viral Video : किंकाळा, आरडाओरडा अन् धूर...हजारो फूट उंचीवर विमानात प्रवासी अडकले...

Flight Viral Video: हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात बघावं तिकडे धूर आणि प्रवाशांचा आरडाओरड आणि किंचाळ्या...हा भयानक व्हिडीओने झोप उडवली आहे. 

Apr 26, 2023, 09:32 AM IST

Plane Crash : पायलट होण्याआधीच स्वप्नांचा चक्काचूर; विमान कोसळून प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू

Plane Crash In Madhya Pradesh : गोंदियातील बिरसी विमानतळावरून या  प्रशिक्षणार्थी विमानाने उड्डाण केले. उड्डानानंतर  या  प्रशिक्षणार्थी विमानाला मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. 

Mar 18, 2023, 08:12 PM IST

Cheetah Helicopter Crashes: धक्कादायक! भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं, 2 पायलट शहीद

Army’s Cheetah helicopter crashes: नुकतंच जम्मू कश्मिरमध्ये चीता हेलिकॉप्टर कॅश झालं होतं. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे.

Mar 16, 2023, 02:54 PM IST

IAF Plane Crash : वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात, मन हेलावून टाकणारं दृश्य

Plane Crash: राजस्थान  (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड  (Chartered Aircraft) विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. 

Jan 28, 2023, 02:47 PM IST
IAF Plane Crash Two major accidents in Rajasthan-MP, 3 aircraft including Sukhoi-30 and Miraj 2000 crash PT4M2S

Plane Crash । भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; 2 पायलट गंभीर

IAF Plane Crash Two major accidents in Rajasthan-MP, 3 aircraft including Sukhoi-30 and Miraj 2000 crash

Jan 28, 2023, 01:10 PM IST

Plane Crash : भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; सुखोई-30 आणि मिराज 2000 चा चक्काचूर

 Plane Crash: राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे.  या अपघातात विमानाचे तुकडे झाले आहेत. या अपघातानंतर विमानाला आग लागली.  

Jan 28, 2023, 11:41 AM IST

Nepal Plane Crash : 16 वर्षांपूर्वी विमान अपघातात पतीचं निधन, नियतीनं को पायलट अंजू यांनाही तसंच गाठलं

Nepal Plane Tragedy : नशीब कधी काय खेळ दाखविणारा याचा कोणीही नेम लावू शकतं नाही. नेपाळ विमान अपघातात को - पायलट अंजू यांचा मृत्यू झाला. 16 वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचेही विमान अपघातात निधन  झालं होतं. 

Jan 16, 2023, 11:06 AM IST

Nepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत

Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो. 

Jan 15, 2023, 10:12 PM IST

Nepal plane crash Updates: नेपाळ विमान दुर्घटनेत धक्कादायक अपडेट! चीनचे नाव आले समोर

जिथे ही दुर्घटना घडली ते नेपाळमधील पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने बांधण्यात आला आहे. या विमानतळाच्या  बांधकामासाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते. 1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे डेमो फ्लाइट उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आले होता.

Jan 15, 2023, 04:22 PM IST