plane crash

Nepal Plane Crash : विमानाने अचानक डावीकडे वळण घेतलं आणि... नेपाळ अपघाताचा थरारक Video समोर

Nepal Plane Crash : या भीषण विमान अपघातात आतापर्यंत 40 जणांना प्राण गमवावे लागले आहेत

Jan 15, 2023, 02:03 PM IST
The video of the plane crash came in front, the plane fell into a deep valley PT2M33S

Video | विमानचा भीषण अपघात कॅमेऱ्यात झाला कैद

The video of the plane crash came in front, the plane fell into a deep valley

Jan 15, 2023, 01:55 PM IST

Plane Crash: इलेक्ट्रिक वायर टॉवरला धडकलं विमान, 90 हजार लोकांना बसला फटका

Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे मॉन्टगोमरी काउंटी परिसरातील 90 हजार घरं आणि व्यवसायिकांना फटका बसला आहे. टॉवरवर अडकलेलं विमान काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमान अपघाताची चौकशी केली जात आहे.  

Nov 28, 2022, 08:00 PM IST

Plane Crash: विमान अपघात झाल्यानंतर थोडक्यात वाचलं जोडपं, पण Selfie घेतल्यानं..

Serious Plane Crashes: अपघातानंतर काही वेळातच एका जोडप्याला विमानातून सुखरुपरित्या बाहेर काढलं. सुदैवाने त्यांना एक ओरखडाही आला नाही. त्यानंतर त्यांनी त्या अपघातग्रस्त विमानासोबत सेल्फी काढला.

Nov 23, 2022, 05:46 PM IST

Plane Crash: टांझानियात मोठी विमान दुर्घटना, प्रवाशांसह विमान तलावात पडलं

तांझानियामध्ये रविवारी मोठी विमान दुर्घटना झाली. प्रवासी विमान लँडिंगवेळी बुकोबा विमानतळाजवळ असलेल्या तलावात पडलं. स्थानिक मीडियानुसार या विमानातील 49 प्रवाशांपैकी 20 हून अधिक जणांना वाचवण्यात आलं आहे.

Nov 6, 2022, 03:17 PM IST

विमानांची जोरदार धडक कॅमेरात कैद, दोन्ही पायलटचा मृत्यू; पाहा धक्कादायक Video

हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही विमानांनी आग लागली

Sep 26, 2022, 06:19 PM IST

मोठी बातमी| इंदापूरमध्ये विमान कोसळून दुर्घटना

इंदापुरात कोसळलं विमान, मन विचलित करणारे फोटो समोर

Jul 25, 2022, 12:51 PM IST

अपघातानंतरही थांबला नाही विध्वंस, विमानाला लागलेली ही आग पाहून तुमचं मन हेलावेल

रेड एअरच्या फ्लाइटमध्ये लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

Jun 22, 2022, 07:16 PM IST

Nepal Plane Crash : विमानाचे छोटे तुकडे, 14 मृतदेह हाती; दृश्य विचलित करणारी

विमान अपघाताचे पहिले धक्कादायक फोटो समोर, भीतीनं काटा उभा राहिल

May 30, 2022, 10:26 AM IST

ठाण्यातील 9 पर्यटकांवर काळाचा घाला; बातमी काळीज पिळवटणारी

ते माघारी आलेच नाहीत. काय हा नियतीचा खेळ... 

 

May 30, 2022, 10:11 AM IST

नेपाळमध्ये प्रवासी विमान बेपत्ता, 4 भारतीयांसह 22 जण करत होते प्रवास

Plane missing in Nepal :नेपाळमध्ये एक प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात 4 भारतीय, 3 जपानी नागरिकांसह एकूण 22 प्रवासी प्रवास करत होते. 

May 29, 2022, 12:51 PM IST

Breaking : 133 प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग 737 विमान चीनमध्ये कोसळले

आताची मोठी बातमी. बोईंग 737 विमान चीनमध्ये कोसळले. या विमानात 133 प्रवासी होते

Mar 21, 2022, 02:07 PM IST