चेहऱ्यावर 'हा' पॅक लावल्याने मुरूम आणि डाग कमी होण्यास होते मदत
चेहऱ्याला जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेला फेस पॅक लावून ठेवावा त्यामुळे त्वेचेच्या बऱ्याचं समस्या दूर होतात.
Nov 20, 2024, 05:15 PM ISTसाई पल्लवी जन्मलीही नसेल तेव्हाची 'नो मेक-अप ब्युटी' होती 'ही' अभिनेत्री! मोठ्या पडद्यावरही नव्हती Pimples ची परवा
चेहऱ्यावर पिंपल, डाग असल्याने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री ते मेकअपच्या खाली लपवतात. पिंपल दिसल्याने अभिनेत्रीचं सौंदर्याला डाग लागतो असा काहीसा समज असतो. पण साई पल्लवीने सौंदर्याची परिभाषा बदलेली. ती नो मेक अप चित्रपटात अभिनय करते. पण तिचा जन्मही झाला नव्हता तेव्हा बॉलिवूडमधील ही अभिनेत्री नो मेक अप ब्युटी होती.
May 15, 2024, 09:54 AM ISTसतत स्किनची ऍलर्जी होते किंवा पुरळ उटतंय? आहारातील 'हे' 5 पदार्थ त्याला कारणीभूत
Foods That Cause Allergy : अन्नामुळे ऍलर्जी होते ही गोष्टच मुळात पटणे कठीण आहे. पण डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टीक्स यांनी असे 5 पदार्थ सांगितले ज्यामुळे होते अन्नातून ऍलर्जी आणि पुरळ.
Feb 25, 2024, 11:26 AM ISTBeer Benefits : बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीय का? एकदा वाचाच...
Beer For Skin Care : बियर पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जाते. पण याच बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्ही पाहिले तर तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल. कारण बियर ही पिण्यासाठी योग्य नसली तरी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
Feb 11, 2024, 04:16 PM ISTPimples Removing Tips: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळ्या डागांमुळे आहेत त्रस्त? मग आजच करा हे घरगुती उपाय..
Pimples Removing Tips: बहुतांश तरुण-तरुणी मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली अनेक उत्पादने वापरतात. परंतु बऱ्याच वेळेस ही समस्या कमी होण्याऐवजी आणखीन वाढत असते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकतात.
Mar 7, 2023, 04:57 PM ISTpimple solution: एका रात्रीत मुरुमं होतील कायमची गायब...हा रामबाण उपाय करेल मदत
केळे खाणे शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच केळ्याचे साल. मुरुमे झाल्यास केळ्याची साल चेहऱ्यावरुन फिरवा. 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहऱा धुवून टाका.
Dec 18, 2022, 09:23 AM ISTpimple remedy: पिंपल्स एका रात्रीत होतील गायब...नितळ त्वचेसाठी हे उपाय करून पाहाच...
अंड्यातील सफेद भागामुळे चेहऱ्यावर डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी तीन अंड्याचा सफेद भाग एकत्रित करा. त्यानंतर ही पेस्ट मुरुमांवर लावा.
Dec 4, 2022, 02:39 PM ISTpimples: या गोष्टींमुळे येतात चेहऱ्यावर पिंपल्स...अजिबात खाऊ नका...
स्किम मिल्क पिणार्यांमध्ये इतरांच्या तुलनेत पिंपल्सचा त्रास अधिक असतो. दूधातील हार्मोन्स आणि बायोअॅक्टिव्ह मॉल्युकल्स त्वचेशी निगडीत समस्या वाढवतात.
Dec 4, 2022, 02:15 PM ISTPimples : पिंपल्सने तुम्ही त्रस्त असाल तर चुकूनही करु नका Mistakes, चेहऱ्याला पोहोचू शकते मोठे नुकसान
Skin Care Tips: तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असले तरी तुम्ही अशी कोणतीही चूक करुन नका. जेणे करुन चेहऱ्याला मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सतत तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. मुरुम हा चेहऱ्याच्या सौंदर्याचा शत्रू मानला जातो, त्यामुळे ते येताच टेन्शन येणे स्वाभाविक आहे, पण घाबरुन काही चुका करु नका.
Oct 14, 2022, 01:13 PM ISTचेहऱ्यावर पिंपल आल्यास 'या' चुका टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान
चेहऱ्यावर पिंपल आलेत, मग या चुका टाळा
Aug 15, 2022, 11:15 PM ISTया फळाची साल करेल जादू.पिंपल्स होतील मुळापासून गायब..कधीच येणार नाहीत परत..
याचे कुठलेही साईट इफेक्ट्स होत नाहीत आणि तुमच्या खिशाला परवडणारा हा उपाय आहे
Jul 31, 2022, 04:20 PM ISTमुले-मुली वयात येत असताना उद्भवणारी मोठी समस्या
मुले-मुली वयात येताना किंवा आल्यावर शरीरीतील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात.
Apr 11, 2019, 11:41 AM IST'या' एका सवयीमुळे वाढतो पिंपल्सचा त्रास
पिंपल्स, व्हाईटहेड्सचा त्रास टाळण्यासाठी अनेक क्रीम्स, ब्युटी ट्रीटमेंट्स वापरणे निष्फळ ठरतात.
May 9, 2018, 10:24 PM ISTहे ५ पदार्थ दूर ठेवतील पिंपल्सची समस्या!
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या नेहमी स्थानिक आणि पारंपारिक अन्नपदार्थ खाण्यावर भर देतात.
Apr 23, 2018, 09:33 PM ISTखाण-पिणं नव्हे तर मोबाईलमुळे होऊ शकतात पिंपल्स
सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीराचे मोठे नुकसान होतेय. घर, ऑफिसमधील कामाच्या गराड्यात अडकल्यामुळे स्वत:कडे पुरेसा वेळ दिलाच जात नाही. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावर पिंपल्स तसेच डाग येतात. केवळ खाण्यापिण्याच्या सवयीमुळेच नव्हे तर मोबाईलही पिंपल्स येण्याला कारणीभूत ठरु शकतो.
Mar 11, 2018, 09:47 AM IST