फ्लाइटमध्ये जोडपं करत होतं S*x, घटना कॅमेरात कैद! विमान कंपनीची Pilot विरुद्ध कारवाई; कारण...
Shocking News: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर विमान कंपनीने या प्रवासी जोडप्याविरोधात कारवाई करण्याऐवजी आपल्याच कंपनीचा कर्मचारी असलेल्या पायलेटविरोधात चौकशी का सुरु केली आहे जाणून घ्या...
Dec 10, 2024, 02:44 PM ISTविमान उडवताना वैमानिकांना परफ्यूम लावण्यावर असते बंदी, यामागील कारण अतिशय गंभीर
विमान उडवताना वैमानिकांना परफ्यूम लावण्यावर असते बंदी, यामागील कारण अतिशय गंभीर
Oct 15, 2024, 01:53 PM ISTViral News: 153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्...पुढे काय घडलं?
Viral News : विमानात 153 प्रवासी आणि उड्डाण घेतल्यानंतर दोन्ही पायलट झोपले. त्यानंतर विमानाचा मार्ग चुकला...ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mar 11, 2024, 10:28 AM ISTVideo : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करून पायलटने...
Viral Video : प्रत्येक लहान मुलांचा कुठलं ना कुठलं खेळण हे खूप प्रिय असतं. विमानात 9 वर्षांची चिमुकली तिची प्रिय बाहुली विसरली. अशावेळी पायलटने 5,880 प्रवास करुन ती बाहुली...
Aug 28, 2023, 01:48 PM IST'सूर्यकिरण'ची थरारक प्रात्यक्षिके; सारंग टीमच्या वैमानिकांची कमाल
सारंग टीमच्या वैमानिकांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चित्तथरारक कसरती आणि आकाश गंगा स्काय डायव्हिंग टीमचे तिरंगा फॉर्मेशन यामुळे नागपुरातील एअर शो मध्ये सर्वजण चकित झाले.
Nov 19, 2022, 11:29 PM ISTविमान हवेत असताना फुटली काच, इमर्जन्सी लँडिंगमुळे वाचले प्रवाशांचे प्राण
दिल्ली-गुवाहाटी विमान जयपूरकडे वळवले
Jul 20, 2022, 07:48 PM ISTCorona Impact : बऱ्याच काळानंतर कामावर परतलेल्या वैमानिकाकडून चुका, मोठी दुर्घटना घडण्याची भीती
कोरोना प्रकोपानंतर विमान सेवा सुरू तर झाली पण वैमानिकांवर आली अशी परिस्थिती
Oct 17, 2021, 09:08 AM ISTएअर स्ट्राईक करणाऱ्या हवाईदलाच्या वैमानिकांचाही होणार सन्मान
एअर स्ट्राईक करणाऱ्या वैमानिकांचा ही होणार सन्मान
Aug 14, 2019, 01:05 PM ISTजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले
Mar 20, 2019, 10:55 AM IST... त्या दिवशी पाकिस्तानकडून ऍम्राम क्षेपणास्त्रांचा वापर, भारतीय लढाऊ विमानं निशाण्यावर
पाकिस्तानच्या वायुदलाकडून एफ १६ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने २७ फेब्रुवारीला भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्य़ात आला होता.
Mar 6, 2019, 11:11 AM ISTबंगळुरूमध्ये विमानाला अपघात; दोन वैमानिकांचा मृत्यू
'मिराज २०००' या भारतीय लढाऊ विमानाला अपघात
Feb 1, 2019, 01:06 PM ISTवायुसेनेच्या विमानाचा अपघात, पायलटनं उडी घेत वाचवला स्वत:चा जीव
दुर्घटनाग्रस्त विमान दोन आसनी आहे
Oct 5, 2018, 10:57 AM ISTआकाशात उडतानाच पायलट पती-पत्नीचं जेव्हा भांडण होतं...
आकाशात ३६ हजार फुटांवर पती पत्नीत 'तू तू मै मै' झाली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. आकाशात भांडणारे हे साधेसुधे नव्हते... पती पत्नी असलेल्या प्रत्यक्ष पायलट आणि को पायलटची विमानात मारामारी झाली. आपल्या भांडणात मश्गूल झालेल्या या दोघांनी आपली प्रत्येक जबाबदारी खुंटीला टांगली...
Jan 5, 2018, 12:44 PM ISTयेवल्यातील सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पायलट
जिद्द असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन आकाशाला गवसणी घालता येते हे नाशिक जिल्ह्यातल्या निर्मला खळेनं दाखवून दिलंय. घरच्या अडचणीवर मात करुन ही ग्रामीण भागातली मुलगी आज पायलट झालीय. तिच्या या आकाश भरारीचा पाहू या या स्पशेल रिपोर्ट.
Dec 18, 2013, 07:54 PM ISTविमान हवेत; पायलट मात्र झोपेत!
विमानाचे उड्डाण सुरूंय आणि पायलट झोपले तर? हे अकल्पित घडलंय ब्रिटिश एअरलाईन्सच्या एका विमानात!
Sep 28, 2013, 06:24 PM IST