साखरपुड्यानंतर भावी नवऱ्यासह संमतीने लैंगिक संबंध, रक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू
लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार होते.
Sep 8, 2021, 06:27 PM IST
सावरकरांबाबत काँग्रेसची वादग्रस्त पुस्तिका
सावरकरांबाबत काँग्रेसची वादग्रस्त पुस्तिका
Jan 4, 2020, 03:35 PM ISTधक्कादायक! 2 शिक्षकांची विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी
पुण्यानंतर नाशिकमधला धक्कादायक प्रकार
Sep 19, 2018, 11:48 AM ISTशारीरिक संबंध ठेवायचेत का? कंगनाचा रणबीरला सवाल
कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना राणावत लागोपाठ आपल्या दाव्यांनी सर्वांना धक्के देत आहे. २०१४ मध्ये हृतिकला पाठवलेल्या कथित ई-मेलमध्ये कंगनाने रणबीर कपूरचा सुद्धा उल्लेख केलाय.
Oct 6, 2017, 07:10 PM ISTडॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी
जोआना जिनौली या तरुणीसाठी कालचा दिवस हा खूप स्पेशल होता. जोआना ही रॉकिटांस्की सिंड्रोम या आजाराला जन्म झाल्यापासून तोंड देत होती. ज्यामुळे जन्मापासूनच तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नव्हते. त्यामुळे तिला शरीरसंबंध ठेवण्यासही डॉक्टरांनी मनाई केली होती. या आजारामुळे इतर मुलींप्रमाणे तिला मासिक पाळी आलीच नाही. जेव्हा ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळली तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि 2 वर्षानंतर तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नाहीत असे तपासनीमधून बाहेर आलं.
Apr 20, 2016, 05:40 PM ISTशारीरिक संबंधांसाठी पत्नीला करायचा एक्सचेंज
एका व्यक्तीने स्वत:च्याच पत्नीला आपला भाऊ आणि मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. तसं न केल्यास तो तिला मारहाण आणि सो़डून देण्याची धमकी देत होता.
Dec 26, 2015, 08:33 PM ISTक्रिकेट टीममध्ये स्थान हवं, मग शारीरिक संबंध स्थापित करा!
राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये स्थान हवं असेल किंवा मिळविलेलं स्थान टिकवायचं असेल, तर टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांशी शारीरिक संबंध स्थापित करावे लागतात, अशा प्रकारची खळबळजनक कबुली श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटूंनी दिल्यानं देशात खळबळ माजली आहे. चित्रपटांप्रमाणे आता क्रिकेटमधील ‘कास्टिंग काऊच’चा हा प्रकार चव्हाटय़ावर आला.
Oct 30, 2014, 05:43 PM ISTशारीरिक संबंधांसाठी वयोमर्यादा १६ च!
संमतीनं शरीरिक संबंध ठेवण्याची वयोमर्यादा 16 वर्ष केल्यानं समाजातल्या विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. डॉक्टरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. तर मानसोपचार तज्ज्ञांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.
Mar 14, 2013, 10:02 PM ISTबलात्कारविरोधी बिल पुन्हा रखडलं
बलात्कारविरोधी बिल पुन्हा रखडलंय. बिलामधल्या प्रस्तावांवर कॅबिनेटमध्ये काही मतभेद आहेत. त्यामुळे आता या बिलावर पुन्हा मंत्रीगट विचार करणार आहे. आज सगळ्यात जास्त विरोध झाला तो सहमतीनं शारीरिक संबंधांसाठीचं वय निश्चित करण्यावरुन....
Mar 12, 2013, 07:24 PM IST