'चादर ओढून सीटवर ठेवले शारिरीक संबध' ; या 5 स्टार ज्यांनी सांगितली स्वतःचीच 'ती' स्टोरी
या यादीत अनेक कलाकारांचा समावेश आहे त्यांनी पब्लिक प्लेसवर शारिरीक संबंधाचा घेतलेला अनुभव शेअर केला आहे. तोच अनुभव आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.
Nov 14, 2022, 09:06 PM ISTअभिनेत्री करिश्माचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'शारिरीक संबध ठेवायचे आहे म्हणत, दिग्दर्शकाने माझ्यासोबत...'
दिग्दर्शकाने माझ्याकडे अत्यंत घाणेरड्या नजरेने पाहिलं तो लगेच म्हणाला...
Oct 8, 2022, 06:39 PM ISTSpace Pregnancy: अंतराळात Astronaut गर्भधारणा करु शकतात, हे शक्य तरी आहे का? वाचा
तिथे त्यांच्यासोबत नेमकं काय घडतं पाहिलं का?
Sep 29, 2022, 09:56 AM IST
Babymoon: धोक्यात आलेल्या नात्याला 'बेबीमून' देणार संजीवनी, जाणून घ्या काय आहे ही कन्सेप्ट
काही काळानंतर मुलबाळ झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात. अशात कपल्सला एकमेकांना हवा तेवढा वेळ देता येत नाही.
Aug 25, 2022, 07:44 PM ISTव्यक्तीच्या तीन गर्लफ्रेंडकडून धक्कादायक खुलासा, ज्यामुळे जावं लागलं तुरुंगात
तुम्ही प्रेमात फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. ज्यामध्ये बहुतेकवेळा पैशासाठी, तर कधी एखाद्यावरील रागामुळे फसवणूक केली जाते.
Jul 29, 2022, 05:16 PM ISTमहिला तुरुंगातील दोन कैदी प्रेग्नेन्ट, चौकशी केली असता समोर आली धक्कादायक गोष्ट
या महिला अनेक वर्षापासून कारागृहात राहात होत्या. मग त्या अचानक कशा प्रेग्नेट राहिल्या? असा प्रश्न पोलिसांना पडला. ज्यानंतर त्यांनी तपास घेतला असता. एक धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला.
Jul 19, 2022, 08:24 PM IST''मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं असेल, तर तुझं शरीर...'' नराधम शिक्षकाची विद्यार्थीनीच्या आईकडे मागणी
एका शिक्षकाने मुलीच्या आईवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकून तिचा अश्लील व्हिडीओ लीक केला.
Jul 11, 2022, 07:17 PM ISTमुलीशी मैत्रीचे संबध म्हणजे शारीरिक संबंधास संमती नव्हे; न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा
मुलीने फक्त मैत्री केली म्हणून कोणत्याही मुलाला तिच्याशी शारीरिक संबध ठेवण्यास संमती आहे. हे समजू नये, किंवा अशी मैत्री मुलाला मुलीवर बळजबरी करण्याचा परवाना देत नाही.
Jun 28, 2022, 11:44 AM ISTपुरुषांच्या 'या' वाईट सवयी कमी करतात Sperm Count! यामुळे प्रजनन क्षमतेवर देखील होतो परिणाम
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांच्या प्रजनन आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या 5 वाईट सवयींबद्दल जाणून घ्या.
Jun 27, 2022, 08:51 PM ISTलग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाचा खरा चेहरा समोर, अखरे 7 जणांवर गुन्हा दाखल
थाना पुवायन अंतर्गत गावात राहणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या नातेवाईकांनी शाहजहानपूर येथील रहिवासी सत्यमशी लग्न केलं होतं
Jun 20, 2022, 04:14 PM IST4 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर लग्न, पण शारीरक संबंधासाठी बायकोकडून नकार... यामागील कारण धक्कादायक
अनेक प्रेमी जोडपं एकमेकांशी लग्न करण्याचे स्वप्न पाहातात. परंतु सर्वांच्याच नशीबात असं असतंच असं नाही.
May 17, 2022, 06:05 PM ISTहे तर अजबच, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत महिला अडकली लग्नबंधनात... अशी आहे तिघांची कहाणी
या अनोख्या लग्नाची कहाणी 2018 साला पासून सुरु झाली, ज्याचा परिणाम काही भलताच झाला.
May 12, 2022, 05:47 PM ISTनवऱ्याकडून शरीरसंबंधासाठी जबरदस्ती... संतापलेल्या बायकोनं असा घेतला बदला
लग्नानंतर सासरच्या घरी पोहोचलेल्या मुलीने हनिमूनच्या दिवशीही पतीला शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत.
Mar 3, 2022, 04:11 PM IST24 बिअर पिऊन व्यक्तीनं ठेवले संबंध... अचानक घडलं असं काही, ज्यामुळे गर्लफ्रेंडने गमावला जीव
तो 24 बिअर प्यायल्या आणि नंतर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत त्याने जवळीक साधली.
Oct 12, 2021, 08:41 PM ISTसाखरपुड्यानंतर दोघांनी ठेवले शारीरिक संबंध; त्यानंतर तरूणीचा मृत्यू
साखरपुड्यानंतर होणाऱ्या बायकोसोबत शरीर संबंध ठेवणं जोडप्याला फार महागात पडलंय. दोघांनी शारीरिक संबंध ठेवल्याने तरूणीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामुळे तिला स्वतःचा जीवही गमवावा लागला आहे. भोपाळच्या कोलार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.
Sep 18, 2021, 10:06 AM IST