शारीरिक संबंधांसाठी पत्नीला करायचा एक्सचेंज

एका व्यक्तीने स्वत:च्याच पत्नीला आपला भाऊ आणि मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. तसं न केल्यास तो तिला मारहाण आणि सो़डून देण्याची धमकी देत होता.

Updated: Dec 26, 2015, 08:33 PM IST
शारीरिक संबंधांसाठी पत्नीला करायचा एक्सचेंज title=

मुंबई : एका व्यक्तीने स्वत:च्याच पत्नीला आपला भाऊ आणि मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. तसं न केल्यास तो तिला मारहाण आणि सो़डून देण्याची धमकी देत होता.

महिलेचं म्हणणं आहे की, '६ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. काही दिवसानंतर पतीने मारहाण करायला सुरुवात केली. एक दिवशी पतीचा भाऊ घरी आला होता. त्याच्या सोबत त्याची गर्लफ्रेंडही होती. तेव्हा पतीने गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला त्याच्या भावासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पतीने भाग पाडलं.'

काही दिवसांनतंर पतीने त्याच्या पत्नीला मित्राच्या पत्नीसोबत 3 दिवस एक्सचेंज करण्यासाठी सांगितलं. त्यावेळेस ती गर्भवती होती पण जेव्हा तिने या गोष्टीसाठी नकार दिला तर तिला मारहाण केली ज्यामध्ये बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. 

पोलिसांनी पतीविरोधात तक्रार दाखल करून घेतली असून पोलीस प्रकरणाची अजून चौकशी करत आहेत.