photo

डिसेंबर महिन्यात वरूण चढणार बोहल्यावर?

अभिनेता वरूण धवन आणि त्याची गर्ल फ्रेंड नताशा दलाल लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. 

Mar 10, 2019, 11:42 AM IST

श्लोका झाली अंबानींची सून, असा पार पडला विवाहसोहळा

ते दोघंही एखादया परिकथेतील पात्रांप्रमाणेच दिसत आहेत. 

Mar 10, 2019, 09:09 AM IST

आन्टी बोलल्यावर भडकली करिना कपूर

सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अभिनेत्री करिना कपूरला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले.

Mar 9, 2019, 06:56 PM IST

VIDEO : सुहाना खान थिरकली 'फुटलूज' गाण्यावर

सुहानाने हा व्हिडीओ स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला. 

Mar 9, 2019, 05:55 PM IST

8 महिन्यांनंतर इरफान खान मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

इरफान खान लवकरच 'हिंदी मीडियम 2' सिनेमात झळकणार आहे. 

Mar 9, 2019, 04:05 PM IST

फसवणुकीच्या आरोपा नंतर सोनाक्षीच्या अटकेवर स्थगिती

 न्यायाधीश नहीद अरा मुनीस आणि विरेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर पोलिसांना अधिक तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Mar 9, 2019, 11:13 AM IST

'कलंक' नेमका कोणाचा? सांगतोय करण जोहर

'हा एक असा चित्रपट आहे....'

Mar 7, 2019, 10:53 AM IST

'हामिद' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

सिनेमात एक सीआरपीएफ जवान आणि आठ वर्षाच्या लहान मुलाची कथा मंडण्यात आली आहे. 

Mar 6, 2019, 06:37 PM IST

'टोटल धमाल' सिनेमानंतर अर्शद दिसणार 'या' सिनेमात

'टोटल धमाल' सिनेमा बॉक्स ऑफिसरवर 1.25 कोटींच्या घरात पोहोचला होता. 

Mar 6, 2019, 04:43 PM IST

'हाउ टू ट्रेन यूअर ड्रॅगन' होणार तीन भाषांमध्ये प्रदर्शित

'हाउ टू ट्रेन यूअर ड्रॅगन: द हिडेन वर्ल्ड' भारतात इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये झळकणार आहे. 

Mar 6, 2019, 03:48 PM IST

धडक गर्ल जान्हवीचे 22व्या वर्षात पदार्पण

आई श्रीदेंवीच्या अचानक निघून जाण्याने न डगमगता तिने आपला प्रवास सुरूच ठेवला.

Mar 6, 2019, 11:06 AM IST

...म्हणून भारत - पाकिस्तान पुन्हा मोठ्या पडद्यावर

पाकिस्तान मध्ये उजमाला जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडले होते. 

Mar 5, 2019, 05:41 PM IST

देशभक्ती व्यक्त करणाऱ्या सोनमला नेटकऱ्यांनी झापलं

नेहमीच वादाच्या चक्रव्युहात अडकणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला पुन्हा नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. 

Mar 5, 2019, 01:41 PM IST

'गली बॉय'च्या 'एमसी शेर'चं शाहरूख कनेक्शन माहितीये?

सिद्धार्थने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्वत:च्या आता पर्यंतच्या प्रवासाचे किस्से रंगवले आहेत. 

Mar 4, 2019, 06:25 PM IST

रणबीर देशाचा बेजबाबदार नागरिक - कंगना रानौत

रणबीरने कोणत्याही राजकीय विषयावर आपले मत मांडण्यास स्पष्ट नकार दिल्या नंतर कंगनाने रणबीरला देशाचा बेजबाबदार नागरिक असल्याची उपमा दिली.

Mar 4, 2019, 12:22 PM IST