मल्लिका वेब सीरिजमधून करतेय कमबॅक
अभिनेत्री मल्लिका शेरावत फार काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मल्लिका लवकरच एका वेब सीरिजच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे.
Feb 12, 2019, 11:57 AM IST'गली बॉय' सिनेमाचे वारे जर्मनीपर्यंत, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रीया
प्रतिष्ठित बर्लिन फेस्टिवलमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला.
Feb 11, 2019, 11:20 AM ISTहुबेहुब आलिया सारखी दिसणाऱ्या 'या' मुलीचा व्हिडिओ व्हायरल
जिकडे-तिकडे 'गली बॉय' सिनेमाच्या चर्चा रंगत असताना या चर्चांना आणखी उधान आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान भक्कम केले आहे.
Feb 10, 2019, 07:09 PM IST'कार्टून' रणवीरचा आणखी एक कारनामा
रणवीरने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने चक्क कार्टूनचे कपडे घातले आहेत.
Feb 10, 2019, 04:19 PM ISTब्रिटीश अभिनेता अल्बर्ट फिनी काळाच्या पडद्याआड
अल्बर्ट फिनी बऱ्याच काळापासून गंभीर आजाराला झुंज देत होते. ते कर्करोगाने त्रस्त होते.
Feb 9, 2019, 08:03 PM ISTसलमान खान, रजनीकांत, श्रीदेवी यांचा 'हा' फोटो व्हायरल
सोशल मीडियावर श्रीदेवींचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
Feb 9, 2019, 07:16 PM ISTथ्री इडियट स्टार बोमन ईरानी झाले आजोबा
मुलगा दानिश आणि सून रिया दोघांना कन्या रत्न प्राप्त झाले आहे. आजोबा बोमन यांनी ही गोड बातमी शुक्रवारी चाहत्यांना ट्विटरच्या माध्यमातून दिली.
Feb 9, 2019, 05:46 PM ISTमुलीने बुर्खा घतल्यामुळे रेहमान झाले ट्रोल
बुर्खा घालने अथवा न घालने हे खातिजाच्या आवडीवर अवलंबून आहे. पण या फोटोला देखील नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.
Feb 9, 2019, 03:51 PM ISTमासे खाल्यामुळे सोनूला झाली अॅलर्जी
सोनू निगमने स्वता:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये सानू आजारी असल्याचे समजत आहे.
Feb 8, 2019, 06:05 PM ISTश्रीदेवींच्या पुण्यतिथीनिमीत्त भव्य पूजेचे आयोजन
सर्व कपूर कुटुंब पुण्यतिथीच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या आत्म्यास लाभण्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
Feb 8, 2019, 04:50 PM ISTनायजेरिन मुलांनी शहारुखच्या गाण्यावर धरला ताल...पाहा व्हिडिओ
नायजेरिन मुलांना हिंदी भाषेचे ज्ञान अवगत नसतानाही त्यांनी हिंदी गाण्यावर ताल धरल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे
Feb 8, 2019, 01:24 PM ISTयासाठी उर्मिलाने मागीतली चाहत्यांची माफी
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ४ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षांची झाली आहे. फार काळापासून उर्मिला मोठ्या पडद्यापासून लांब आहे.
Feb 8, 2019, 12:29 PM ISTफोटो : खंबाटकी घाटात केमिकल घेऊन जाणार टँकर उलटून अपघात
महामार्ग ४८ वरची वाहतूक विस्कळीत होऊन अतिशय धीम्या गतीनं पुढे सरकतेय.
Feb 7, 2019, 10:17 AM ISTखाद्यपदार्थांमध्ये सापडलं झुरळ, एअर इंडियाकडून जाहीर माफी
विमानात खाद्यपदार्थ मागवताय?
Feb 5, 2019, 11:03 AM ISTरजनीकांतची मुलगी दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधणात
अभिनेता-उद्योगपती विशागन वनंगमुदी आणि सौंदर्या हो दोघे ११ फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत.
Feb 4, 2019, 04:59 PM IST