photo

Viral Photo : 'साहो'मध्ये अशी असेल श्रद्धा- प्रभासची केमिस्ट्री

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता प्रभासविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Apr 15, 2019, 06:53 PM IST

कॅन्सर सारख्या आजाराचे वेळेत निदान लागणे फार गरजेचे - सोनाली

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात मिळवली आहे. सोनालीला 'हाय ग्रेड' कॅन्सर झाला होता. 

Apr 15, 2019, 08:10 AM IST

माझे पती हे माझे 'चीअरलीडर' - सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूर आणि पती आनंद आहूजा यांचे नाते फार कमालीचे आहे.

Apr 14, 2019, 03:54 PM IST

जॉनी लीव्हरची मुलगी जेमीचा अनोखा अंदाज, फोटो व्हायरल

माझा जन्म मुंबईत झाला, पण माझ्यातील विनोदी कलाकाराने लंडनमध्ये जन्म घेतला.

Apr 14, 2019, 02:18 PM IST

फोटोसहीत मताचा खुलासा फेसबुकवर, अतिउत्साही मतदारावर गुन्हा दाखल

फोटोत उमेदवार कुणाला मतदान करतोय हे स्पष्टपणे दिसून येत होतं 

Apr 12, 2019, 08:11 AM IST

'पीएम मोदी'ला स्थगिती, फायदा मात्र 'रॉ' आणि 'कलंक'ला

 निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा फायदा येत्या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना होण्याची शक्यता आहे.  

Apr 11, 2019, 04:32 PM IST

रणवीरच्या '८३' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

Apr 11, 2019, 01:31 PM IST

फेसबुकच्या माध्यमातून अभिनेता म्हणाला Just Got Married, अन्....

पाहा त्याने पोस्ट केलेला फोटो 

Apr 10, 2019, 11:06 PM IST

सेल्फीच्या नादात नवाजच्या हाताला फ्रॅक्चर

अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व गाजवणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दकीबद्दल चर्चा रंगत आहे

Apr 10, 2019, 04:30 PM IST

व्हायरल झालेल्या फोटोनंतर सोनाक्षीचं डेटिंगवर स्पष्टीकरण

 बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या बबली इमेजवरून चर्चेत असते.

Apr 10, 2019, 02:08 PM IST

मॉडल सोफियाच्या नग्न फोटोंविषयी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

सोफिया भारतात 'रेप कल्चर'ला प्रोत्साहन देत असल्याचा धक्कादायक नेटकऱ्यांचा आरोप आहे. 

Apr 9, 2019, 02:48 PM IST

सारा अमेरिकेत घेत आहे सुट्ट्यांचा आनंद

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सुट्टांचा आनंद घेताना दिसत आहे.

Apr 9, 2019, 12:00 PM IST

धोनी खरंच भाजपकडून निवडणूक लढणार का? पाहा काय आहे सत्य

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सध्या नव्या अफवेचं पीक पसरलं आहे. 

Apr 8, 2019, 11:10 PM IST

'हा' दाक्षिणात्य अभिनेता आमिरचा प्रेरणास्त्रोत

जाणून घ्या, तो अभिनेता आहे तरी कोण

Apr 8, 2019, 07:54 PM IST