photo

मुलीच्या वाढदिवशी अर्जुनची भावनिक पोस्ट

अर्जुनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

Jun 24, 2019, 06:53 PM IST

कथक नृत्यावर ठेका धरणार 'हा' टेलिव्हिजन अभिनेता

'कथा कहे सो कथक कहलावे...' कथा म्हणजे गोष्ट, गोष्टीच्या माध्यमातून कथक कलाकार त्यांच्या नृत्य कलेचा आविष्कार प्रेक्षकांसमोर सादर करतात

Jun 24, 2019, 01:40 PM IST

एका ट्विटसाठी बिग बींना मोजावे लागणार ३२ रुपये?

अमिताभ बच्चन सध्या त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चांगलेच चर्चेत आहेत.

Jun 24, 2019, 10:39 AM IST

'मंगल' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिशा जखमी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी पुन्हा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाली आहे. 

Jun 23, 2019, 01:15 PM IST

विमानतळावर जेव्हा दीपिकाला पासपोर्ट विचारला जातो...

मुंबई विमान तळावर एका सुरक्षारक्षकाने दीपिकाकडे पासपोर्टची मागणी केली.

Jun 23, 2019, 08:05 AM IST

विराट-अनुष्काचे इंग्लंडमधील फोटो व्हायरल

अनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वीच टीम इंडिया आणि विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी पोहचली आहे.

Jun 20, 2019, 05:17 PM IST

भावाच्या लग्नात प्रियकरासह सुष्मिताने धरला ठेका

सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड रोमन शॉलचा नृत्य आविष्कार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Jun 20, 2019, 12:26 PM IST

सोशल मीडियावर प्रियांकाचा फोटो व्हायरल, 'या' चर्चांना उधाण

 बॉलिवूडपासून दूर असलेल्या प्रियांकाने 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या मध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीत पुन:पदार्पण केले आहे. 

Jun 20, 2019, 11:21 AM IST

शहिदाच्या मुलाला सावरताना पोलिसांच्याही भावनांचा बांध फुटला

वडिलांना शेवटचं पाहत त्यांना श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर.... 

Jun 18, 2019, 10:39 AM IST

दबंग खानच्या वडिलांची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'दबंग ३' चित्रपटाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहे.

Jun 13, 2019, 05:13 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीला दुसऱ्यांदा कन्यारत्न

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गोड बातमी 

Jun 11, 2019, 12:10 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीचा जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल

'गेम ओव्हर' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर जखमी झाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. 

Jun 10, 2019, 08:30 AM IST

PHOTO : अमेरिकेतल्या कॉन्सर्टमध्ये दिसला 'मिसेस सीएम'चा 'रॉकस्टार' अवतार!

'अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन' यांनी या शोचं आयोजन केलं होतं

Jun 8, 2019, 08:50 AM IST

शाहिदच्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावरुन मिशा आणि झेन या दोघांनाही चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते.

Jun 5, 2019, 08:26 PM IST

दाक्षिणात्य खाद्यपदार्थांवर 'क्वीन'ने मारला ताव

इन्स्टाग्रामवरुन कंगनाचा फोटो शेअर करण्यात आला आहे

Jun 5, 2019, 05:47 PM IST